सासर

सुना सासरच्यांपासून वेगळं राहणं का पसंत करतायत? 'ही' 6 कारणं

सुना सासरच्यांपासून वेगळं राहणं का पसंत करतायत? 'ही' 6 कारणं 

Sep 14, 2024, 04:28 PM IST

VIDEO : नववधू नेहा कक्करचं सासरी दणक्यात स्वागत

पाहा रोहनप्रीत सिंगच्या कुटुंबीयांनी कसं केलं आपल्या सुनेचं स्वागत.... 

 

Oct 27, 2020, 03:22 PM IST
Aurangabad,Vaizapur Wife Agitaion PT2M37S

औरंगाबाद | नवरा अमेरिकेतून येत नसल्यानं सूनेचं सासरच्या दारात आंदोलन

औरंगाबाद | नवरा अमेरिकेतून येत नसल्यानं सूनेचं सासरच्या दारात आंदोलन

Jan 15, 2020, 12:20 AM IST

लठ्ठपणामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

लठ्ठपणामुळे मानसिक त्रास सुरु असतानाच माहेरहून पैसे आणण्यासाठीही तिचा छळ करण्यात येत होता

May 28, 2019, 01:23 PM IST

डिअर जिंदगी : 'होम मिनिस्टर' तुमच्या 'परफेक्ट सूनबाई'चं मन आतल्या आत रडतंय!

सासरी सर्वश्रेष्ठ आचरण, सर्वांचं मन जिंकण्याची जणू घुट्टीचं पाजली जाते. सुशिक्षित मुली देखील या चक्रव्‍यूहमधून बाहेर पडू शकत नाहीत.

Nov 26, 2018, 01:03 PM IST

अन् त्या क्षणी भर मंडपात दीपिकाला रडू अनावर

तिने अश्रूंवाटे भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

Nov 19, 2018, 01:37 PM IST

PHOTO : पाहा दीपिकाचं 'अस्सं सासर सुरेख बाई'!

इटलीत डेस्टिनेशन वेडिंगच्या मोठ्या दिमाखदार सोहळ्यात ते विवाहबद्ध झाले 

Nov 19, 2018, 12:57 PM IST

ही आहेत दीपिकाच्या सासरची मंडळी

सासरची मंडळी पाहून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य 

Nov 15, 2018, 09:59 AM IST

हा आहे ईशा अंबानीच्या सासरचा आलिशान बंगला

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिचा नुकताच पिरामल ग्रुपचे आनंद पिरामलशी साखरपुडा झाला. 

May 22, 2018, 12:45 PM IST

नववधू भारती सिंग म्हणतेय सासरच्या हवेत जादू आहे...

कॉमेडीक्वीन भारती सिंग प्रियकर हर्ष लिंबाचियासोबत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.

Dec 7, 2017, 10:12 PM IST

विवाहितेची आत्महत्या की सासरच्यांनी केला खून?

विवाहितेची आत्महत्या की सासरच्यांनी केला खून?

Apr 11, 2017, 10:21 PM IST

मुलाच्या मृत्यूनंतर सासरच्यांकडून सुनेचा अमानुष छळ

पतीच्या मृत्यूनंतर सासू-सासऱ्यांनी एक वर्ष सुनेला खोलीत डांबून छळ केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडलीय. 

Jul 22, 2016, 10:34 PM IST

भारतीय महिलेचा सासरच्यांकडून जर्मनीत छळ, यूट्यूवर केली मदतीची याचना

भारतातली एक महिला जर्मनीत अडकून पडलीय. तिच्या सासरच्यांनी फसवणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं स्वतःच व्हीडिओ शूट करुन भारत सरकारला सुटकेची विनंती केलीय. 

Feb 3, 2016, 11:30 PM IST