... म्हणून नेहा धुपियावर सासरची मंडळी नाराज

काय आहे गुपितं 

... म्हणून नेहा धुपियावर सासरची मंडळी नाराज  title=

मुंबई : काही महिन्यांपूर्वी सोनम कपूरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. आणि त्याचवेळी कोणतीही पूर्व कल्पना नसताना बॉलिवूड स्टार नेहा धुपिया आणि अंगद बेदीने लग्न केल्याचे फोटो समोर आले. सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला यातून चाहते सावरत नाहीत तोपर्यंत काही दिवसांनी नेहा गरोदर असल्याचे समजले. 

आता मात्र यावरून स्वतः अंगदने खुलासा केला आहे. नेहाच्या 'नो फिल्टर शो'मध्ये अंगदने स्वतः कबुल केलं आहे की, नेहा लग्नाच्या अगोदरच गरोदर होती. 

गुरूवारी तिने या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. आणि यामध्ये अंगदने आपल्या जीवनातील अनेक गुपित शेअर केले आहेत. त्यामध्ये त्याने सांगितलं की, नेहा लग्नाच्या अगोदरच गरोदर होती. तसेच त्याने सांगितल की, अंगद आणि नेहाने ही गोष्ट जेव्हा आपल्या पालकांना सांगितली तेव्हा त्यांना खूप ओरडा मिळाल्या. 

आखिर क्या थी प्रेगनेंसी छुपाने की वजह, नेहा धूपिया ने किया खुलासा

अंगदने या कार्यक्रमात सांगितलं की, नेहासोबत 7 फेरे घेण्याअगोदर 75 महिलांना डेट केलं होतं. तसेच त्याने आपल्या वयापेक्षा जास्त असलेल्या महिलांना देखील डेट केलं आहे. नेहाच्या अगोदर कोणत्याही इतर मुलीसोबत तो एवढे दिवस रिलेशनशिपमध्ये नव्हता. 

लग्नाअगोदर अंगद नेहासोबत तिच्या फ्लॅटमध्ये राहत असे. पण जेव्हा प्रेग्नेसीची गोष्ट समोर आली तेव्हा नेहाने अंगदच सामान बाहेर फेकून दिलं. या सगळ्या गोष्टी मुलाखतीत अतिशय मजेच्या मूडमध्ये सांगत होत्या.