सान्या मल्होत्रा

'दंगल' गर्ल अभिनेत्री 'या' व्यक्तीला करतेय डेट? फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राचा ​​प्रसिद्ध सितार वादकासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जात आहे.

Jan 9, 2025, 06:46 PM IST

Photograph Trailer VIDEO : नवाज अनोळखी मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा....

असा आहे प्रेमाचा 'फोटोग्राफ' 

 

Feb 19, 2019, 01:56 PM IST

...म्हणून पाकिस्तान म्हणतंय 'बधाई हो'

कलाकारांचा अभिनय आणि पटकथेची ताकद या बळावर या चित्रपटाच्या वाट्याला हे यश आलं आहे. 

Nov 6, 2018, 12:05 PM IST

‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राला लागली मोठी लॉटरी, हा असेल अभिनेता!

‘दंगल’ या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Dec 2, 2017, 01:30 PM IST

Video : ‘दंगल’गर्ल्स सान्या आणि फातिमाचा हॉट डान्स

आमिर खानच्या ‘दंगल’मधून घराघरात पोहोचलेल्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल झालाय.

Dec 2, 2017, 01:13 PM IST

दंगलची एका आठवड्यात १९७.५३ कोटींची कमाई

माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींच्या जीवनावर आधारित दंगल या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

Dec 30, 2016, 11:52 AM IST

दंगलला जबरदस्त प्रतिसाद, पहिल्या दिवशी २९.७८ कोटींची कमाई

अभिनेता आमिर खानच्या दंगल सिनेमाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुली गीता आणि बबिता यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा पाहण्यासाठी लोकांची थिएटरमध्ये मोठी गर्दी होतेय.

Dec 24, 2016, 11:54 AM IST