सानिया मिर्झा

'सेटल कधी होणार?' प्रश्नावर सानियाचं तडफदार उत्तर...

एका ज्येष्ठ पत्रकारानं विचारलेल्या 'सेटल कधी होणार?' या प्रश्नावर टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. 

Jul 15, 2016, 11:49 AM IST

सानिया मिर्झासोबत ऑलिम्पिकमध्ये प्रार्थना ठोंबरे

रिओ ऑलिम्पिकमध्ये टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर प्रार्थना ठोंबरे ही मराठमोळी खेळाडू खेळणार आहे.

Jun 11, 2016, 05:07 PM IST

सानिया-मार्टिनाची विजयी सलामी

अग्रमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीसच्या जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. 

May 26, 2016, 08:35 AM IST

आजपासून फ्रेंच ओपनचा थरार

आजपासून लाल मातीच्या अर्थातच फ्रेंच ओपनच्या थराराला सुरूवात होतेय. सर्बियाच्या अव्वल सीडेड नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपन जिंकत करिअर स्लॅम पूर्ण करण्याची नामी संधी आहे. 

May 22, 2016, 01:45 PM IST

सानिया मिर्झाच्या जीवनावर पुस्तक

महिला दुहेरीमध्ये अव्वल स्थानी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाच्या कारकिर्दीवर लवकरच पुस्तक प्रकाशित होणार आहे. 

May 6, 2016, 08:55 AM IST

स्लिम म्हणजे सेक्सी नाही - सानिया मिर्झा

 टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत फिटनेसवर बोलताना सानियाने म्हटलं आहे.

Apr 21, 2016, 10:39 PM IST

राष्ट्रपती भवनात रंगला पद्म पुरस्कार वितरण सोहळा

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मंगळवारी पद्म पुरस्कार देऊन 56 दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रियांका चोप्रा, सानिया मिर्झा, रजनिकांत, रामोजी राव, उदित नारायण या दिग्गजांचाही समावेश आहे.

Apr 12, 2016, 02:02 PM IST

पाकिस्तानात व्हायरल होतेय सानिया-शोएबची जाहिरात

सध्या भारताची स्टार टेनिसप्लेयर सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांची एक जाहिरत व्हायरल होतेय. हे दोघेही पहिल्यांदाच एका जाहिरातीत एकत्र दिसलेत. नेस्ले एव्हरी डेचीही जाहिरात सोशल मीडियावर गाजतेय. 

Mar 15, 2016, 12:03 PM IST

सानिया-मार्टिनाला ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगीस यांनी दिमाखदार कामगिरीचा नजराणा पेश करताना यंदाच्या वर्षातील महिला दुहेरीत पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकलेय.

Jan 29, 2016, 01:30 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : पेस - सानियाची जोडी एकमेकांना भिडणार

सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस यांनी आपल्या जोडीदारांसोबत विजय मिळवून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत मिश्रित युगल सेमीफायनलमध्ये जागा मिळवलीय. त्यामुळे, मिक्स डबलमध्ये लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा हे दोन भारतीय खेळाडू आपापल्या जोडीदारासोबत एकमेकांनाच भिडणार आहेत. 

Jan 27, 2016, 10:53 AM IST

सानिया मिर्झाचा 'दुहेरी' विजय

ऑस्ट्रेलियन ओपन सामन्यात भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झासाठी आजचा दिवस विजयाचा ठरला. सानियाने महिला दुहेरी स्पर्धेत विजय मिळवला. 

Jan 23, 2016, 06:25 PM IST