साक्षी महाराज

मला भाजपची नोटीस नाही - साक्षी महाराज

हिंदूनी चार मुलांना जन्म द्यावा, या वादग्रस्त विधानावर भाजपने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. मात्र, आपल्याला नोटीस मिळाले नसल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटलेय.

Jan 13, 2015, 02:10 PM IST

'शेर का बच्चा एकही अच्छा, हे चूक आहे'

भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाला विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पाठिंबा दर्शविला आहे. हिंदूंना चार अपत्य असावीत असं साध्वी प्राची यांनी राजस्थानातील भिलवाडा येथे बोलतांना म्हटलंय.

Jan 13, 2015, 12:17 PM IST

साक्षी महाराजांचं, 'रात गई, बात गई'

 दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना शिक्षा होण्याची गरज असल्याचं भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. यापूर्वी चार मुलांना जन्म देण्याचा सल्ला देणाऱ्या भाजप खासदार साक्षी महाराज यांनी यू टर्न घेतला आहे. 

Jan 8, 2015, 09:41 PM IST

हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा - साक्षी महाराज

उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय. 'हम दो, हमारे दो' हा नारा बेकार असल्याचं साक्षी महाराज यांनी म्हटलंय. हिंदूंनी चार अपत्यांना जन्म द्यावा असं साक्षी महाराज यांनी म्हटलंय.

Jan 7, 2015, 12:00 PM IST

लक्ष्मणरेषा ओलांडू नका, पंतप्रधानांची खासदारांना तंबी

खासदारांच्या मुक्ताफळांमुळं भाजपा सरकारच्या अडचणी वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना लक्ष्मणरेषा ओलांडू नका, अशी तंबी दिली. मंगळवारी भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत त्यांनी वाचाळवीरांची कानउघाडणी केली.

Dec 16, 2014, 06:50 PM IST

नथुराम गोडसे प्रकरणी साक्षी महाराजांची माफी

नथूराम गोडसेंवरून संसदेत गदारोळ सुरूच आहे. नथूराम गोडसेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणा-या करणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी लोकसभेत दिलगिरी व्यक्त केलीय.

Dec 12, 2014, 04:07 PM IST

नथुराम गोडसे हे देशभक्त आणि राष्ट्रवादी : भाजप खासदार

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यसभेत गदारोळ झाला. महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त आणि राष्ट्रवादी होते, असे खळबळजनक वक्तव्य खासदार साक्षी महाराज यांनी केलं आहे.

Dec 11, 2014, 03:57 PM IST

मदरसांमध्ये दिले जातात दहशतवादाचे धडे - साक्षी महाराज

भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांच्यापाठोपाठ उत्तरप्रदेशमधील उन्नाव इथले खासदार साक्षी महाराज यांनीदेखील नवीन वाद निर्माण केला आहे. मदरसांमध्ये राष्ट्रप्रेमाऐवजी फक्त दहशतवादाचेच धडे दिले जातात, असं विधान साक्षी महाराज यांनी केलंय. 

Sep 14, 2014, 07:01 PM IST