नागपूर | तब्बल सहा महिन्यांनंतर हॉटेल्स सुरू; चांगला प्रतिसाद
नागपूर | तब्बल सहा महिन्यांनंतर हॉटेल्स सुरू; चांगला प्रतिसाद
Oct 5, 2020, 01:20 PM ISTChar Dham Yatra VIDEO : केदारनाथ मंदिराची कवाडं उघडतानाची रोमहर्षक दृश्यं पाहिली?
.....आणि मंदिर परिसरात हर हर महादेवचाच जयघोष सुरु झाला.
May 9, 2019, 08:34 AM ISTमहिन्याचा नाही तर तीन / सहा महिन्यांचा एसी लोकलचा पास
वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पश्चिम विभागीय रेल्वेकडून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
May 26, 2018, 08:41 PM ISTलसीथ मलिंगा सहा महिन्यांसाठी निलंबित
श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसीथ मलिंगाचं सहा महिन्यांसाठी निलंबन झालं आहे.
Jun 28, 2017, 04:07 PM ISTबुलडाणा - सहा महिने मोफत केस कापून मिळणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2016, 03:57 PM ISTआरक्षणाच्या लाभासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांमध्ये द्यावं लागणार
शिक्षण, सरकारी नोकरी, तसंच निवडणूक यामध्ये आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधितांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सहा महिन्यांत देणं बंधनकारक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे.
Dec 9, 2016, 07:21 PM ISTव्हिडिओ : सहा महिन्यांच्या चिमुरडीनं रचला 'वॉटर स्किईंग'चा रेकॉर्ड
ज्या वयात लहान मुलं उभं राहायचं शिकतात त्या वयात एका चिमुरडीनं वॉटर स्किंईंगचा रेकॉर्ड केलाय.
May 26, 2016, 08:28 PM ISTसोनियांचे जावई आणखी सहा महिन्यात तुरूंगात-खट्टर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दावा केला आहे की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा येत्या ६ महिन्यांत तुरूंगात असतील. आपल्या सरकारच्या काळात काँग्रेसने हरियाणामध्ये केलेल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
Nov 18, 2015, 11:16 PM ISTमाळीण दुर्घटना : सहा महिन्यांनी आढळले मृतदेहांचे अवशेष
सहा महिन्यांनी आढळले मृतदेहांचे अवशेष
Jan 29, 2015, 09:06 PM ISTशरद पवारांचे नवे राजकीय भाकित, सरकार सहा महिनेच
२०१४चं चित्र विस्कळीत असेल. २०१४ ला निवडून आलेलं सरकार वर्ष सहामहिनेच टिकेल. वर्षभरात पुन्हा निवडणुकांची शत्यता असेल, असं भाकित केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. युपीए तीनबाबतही त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे.
Dec 12, 2013, 12:05 PM ISTतुमची पुरणपोळी टिकणार आता तब्बल सहा महिने
होळी म्हंटलं की आपसूकच आठवण येते ती म्हणजे पुरणपोळीची... होळीही जवळ आली आहेच. घराघरात पुरणपोळीचा स्वाद दरवळणार मग आपल्याला आठवण येते ती दूरदेशी असणाऱ्या आप्तेष्ठांची.
Mar 5, 2013, 05:48 PM IST