सर्च

भारत - पाक मॅचची उत्सुकता... गूगलवर १० लाखांहून जास्त प्रश्न!

वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल मॅच खेळणार किंवा नाही? कोणत्याही क्रिकेट जाणकारासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गूगलवर वर्ल्डकपमध्ये १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-पाक मॅचवरून असेच हजारो प्रश्न दहा लाखांहून जास्त वेळा विचारण्यात आलेत. अॅडलेड ओव्हलवर १५ फेब्रुवारी रोजी खेळलेली हीच मॅच टीव्हीवर जवळपास २९ करोड लोकांनी स्टार टीव्हीवर पाहिली होती.. हाही एक रेकॉर्ड ठरला होता. 

Mar 19, 2015, 11:50 AM IST

पॉर्न सर्च करण्यात पाकिस्तानी आघाडीवर

 पॉर्न सर्च करण्यात पाकिस्तानी नागरिक आघाडीवर असल्याचे गुगलने प्रसिद्ध केलेल्या डाटातून स्पष्ट होत आहे. यात अॅनिमल पॉर्न पाहण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यात डुक्कर, गाढव, कुत्रा, मांजर आणि साप यांचा पॉर्नचा समावेश आहे. 

Jan 19, 2015, 07:58 PM IST

2014 मध्ये गुगलवर सर्च झालेल्या महत्वाच्या घटना

गुगलने 2014 या वर्षी लोकांनी गुगलवर सर्च केलेल्या महत्वाच्या घडामोडींवर एक व्हिडीओ तयार केला आहे, पाहा गुगलवर 2014 साली लोकांनी शेअर केलेल्या घडामो़डी, 

Dec 17, 2014, 03:29 PM IST

गुगलवर सर्च करण्याच्या १३ सोप्या टिप्स!

गुगलवर सर्च करणं आता काही अवघड राहिलेलं नाही. तरीदेखील बऱ्याचवेळा तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी शोधण्यास तुमचा बराच वेळ वाया जातो. गुगलवर काहीही सर्च करण्याच्या काही साध्या पध्दती आहेत. ज्यामुळे तुम्हाला ते खूप सोपं वाटेल.

Dec 10, 2014, 08:16 PM IST

गुगल सर्च यादी २० लोकप्रिय भारतीय महिला

गुगलने महिला दिनांच्यानिमित्ताने २० यशस्वी भारतीय महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत गुगलवर सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या महिलांची नावे आहेत.

Mar 8, 2014, 04:27 PM IST

`दबंग` खान अव्वल, कतरीनालाही टाकलं मागे

कतरीना कैफ आणि सलमानची जोडी आणि त्यांचे रेकॉर्ड काही केल्या संपत नाही. पण आता दबंग सलमान खाननं कतरीनाला चक्क मागं टाकलंय. मोबाईलवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या यादीत सलमाननं अव्वल स्थान पटकावलंय. एवढंच नाही तर त्यानं कतरीना कैफलाही मागं टाकलंय.

Aug 2, 2013, 09:55 AM IST

गुगल नोज- सर्च करणारं गुगलच नाक!

गुगलने नुकतचं एक नवीन टूल बाजारात लाँच केलयं. ‘गुगल नोज’ अस त्या टूलचं नाव असून हे नवीन टूल शास्त्रज्ञांसाठी चर्चेचा विषय ठरल आहे. हे टूल आज म्हणजे २५ डिसेंबरला लाँच झालं. गुगल नोज हे गुगल सर्च इंजिनचाच एक भाग आहे.

Apr 1, 2013, 05:33 PM IST