समीर वानखेडे

'जर पुन्हा संधी मिळाली तर...', आर्यन खानच्या अटकेवर समीर वानखेडे स्पष्टच बोलले

Sameer Wankhede on Aaryan Khan Arrest : समीर वानखेडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानच्या अटकेवर वक्तव्य केलं आहे. 

Jan 2, 2025, 12:07 PM IST

रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश? महाराष्ट्रातील बहुचर्चित व्यक्तीची राजकारणात एन्ट्री?

Ramdas Athawale RPI : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे. धारावीची जागा RPI च्या वाट्याला आली आहे. याच जागेवरुन हा उमेदवार निवडणूक लढणार आहे. 

Oct 28, 2024, 11:31 PM IST

Video: मी त्यांना चॅलेंज करतो...; दाऊदच्या नावाने मिळणाऱ्या धमक्यांवर समीर वानखेडे स्पष्टच बोलले

Sameer Wankhede Khupte Tithe Gupte: छोट्या पडद्यावर गाजत असलेला खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात आता एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो जारी करण्यात आला आहे. 

Jul 31, 2023, 11:41 AM IST

'तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची'; मनातली खंत व्यक्त करत क्रांती रेडकरनं दिला पतीला आधार

Sameer Wankhede Row : समीर वानखेडे हे नाव आता कोणासाठी नवं राहिलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या वानखेडे यांना आता कुटुंबातून आधार दिला जातोय. 

 

May 25, 2023, 01:30 PM IST

पती Sameer Wankhede आरोपांच्या कचाट्यात असतानाच क्रांती रेडकर म्हणाली की, 'मुर्ख बनवण्याच्या...'

kranti redkar on Sameer Wankhede : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने दोन व्हिडीओ शेअर केला आहे. 

May 22, 2023, 11:30 AM IST

आताची मोठी बातमी! समीर वानखेडेंची 5 तास सीबीआय चौकशी, निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता

एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. सीबीआय चौकशीनंतर समीर वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

May 20, 2023, 05:00 PM IST

आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती, 'हे' सीसीटीव्ही फुटेज गायब

Aryan Khan Drug Case :  आर्यन खान ड्रग्सप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचवेळी समीर वानखेडे याचिकेवरील सुनावणी 22 मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तसेच CBIला देखील जबाब नोंदविण्याच्या सूचना न्यायलायाने  दिल्या आहेत.  

May 20, 2023, 10:36 AM IST

Sameer Wankhede: 'माझ्या नवऱ्याला केवळ...', शाहरूख खान खंडणी प्रकरणावर क्रांती रेडकरची पहिली प्रतिक्रिया!

Kranti Redkar On Sameer Wankhede: सीबीआयने (CBI) समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलीये. त्यावर आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) पहिली सीबीआयच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

May 15, 2023, 07:14 PM IST

शाहरुखच्या मुलाला अडकवण्याचा कट? समीर वानखेडेंविरोधात सीबीआयच्या FIR मध्ये धक्कादायक खुलासे

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता स्वत:च अडचणीत सापडले आहेत. सीबीआयने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

May 15, 2023, 03:33 PM IST

'शाहरुख खानकडून...' समीर वानखेडे यांनी मोठा कट रचल्याचा आरोप, CBI कडून खटला दाखल

Sameer Wankhede CBI Raid: ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक करत एनसीबीचे तत्काली झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगलेच चर्चेत आले होते, आता 2 वर्षांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

May 13, 2023, 10:59 AM IST

सुशांत आणि आर्यन प्रकरणामुळे प्रसिद्धीत आलेले समीर वानखेडे राजकारणात उतरणार, येथून निवडणूक लढवणार

Sameer Wankhede News : NCBचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यत आहे. ते विधानसभा निवडणुकीपासून आपली राजकीय इनिंग सुरु करु शकतात, अशी माहिती समोर आली आहे. ते वाशिममधून निवडणूक लढवू शकतात. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स कायम आहे.

May 11, 2023, 11:47 AM IST

क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडेंच्या तब्ब्येतीसंदर्भात माहिती

एनसीबी अधिकारी समीर वानखेंडे आणि त्यांच्या टीमवर काल गोरेगावमध्ये ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला चढवला. 

Nov 24, 2020, 08:11 AM IST