समलैंगिक विवाह

Same sex marriage : समलैंगिक विवाहांना मान्यता मिळेल का? सर्वोच्च न्यायालयाचा उद्या 'सुप्रीम' निकाल!

Supreme Court On Same sex marriage : समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट उद्या म्हणजेच 17 ऑक्टोबरला निकाल देणार आहे. 

Oct 16, 2023, 07:24 PM IST
Mumbai Doctors Denied Gender Changed Operation For LGBT PT2M11S

मुंबई : तरुणीला करायचाय मैत्रिणीशी विवाह पण लिंग बदलासाठी डॉक्टरांचा नकार

मुंबई : तरुणीला करायचाय मैत्रिणीशी विवाह पण लिंग बदलासाठी डॉक्टरांचा नकार

Mar 7, 2019, 06:30 PM IST

तरुणीला करायचाय मैत्रिणीशी विवाह पण लिंग बदलासाठी डॉक्टरांचा नकार

उत्तर प्रदेशातल्या एका तरूणीला लिंगबदल करून पुरूष व्हायचंय, पण...

Mar 7, 2019, 10:14 AM IST

PHOTO : लेस्बियन खेळाडून आपल्या गर्लफ्रेंडला असं केलं प्रपोज!

संपूर्ण जगभर एलजीबीटी कम्युनिटी, समलैंगिक विवाह आणि नातेसंबंधांवर चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियामध्येही या मुद्द्यावर वातावरण तापलंय. कारण ९ डिसेंबर २०१७ मध्ये या देशात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळालीय.

Mar 22, 2018, 12:59 PM IST

ऑस्ट्रेलियात लवकरच समलैंगिक विवाहाला सहमती....

समलैंगिक विवाह याबद्दल ऑस्ट्रेलिया एक देशव्यापी मतदान झाले. 

Nov 15, 2017, 02:03 PM IST

अमेरिकेत समलैंगिक संबंधांना मिळाली कायदेशीर मान्यता

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे. 

Jun 27, 2015, 10:57 AM IST

मतदानाद्वारे समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश 'आर्यलँड'!

आर्यलँड आज जगातिल पहिला असा देश बनलाय जिथं मतदानाच्या आधारावर पहिल्यांदा समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात आलीय. डबलिनमध्ये मोठ्या संख्येनं या विवाहाचे समर्थक एकत्रित आले. एकवेळी सर्वात शक्तिशाली कॅथलिक चर्च असलेल्या आर्यलँडसाठी हा धक्का आहे.

May 24, 2015, 10:29 AM IST

'मार्टिना'नं ५८ व्या वर्षी 'ज्युलिया'सोबत बांधली लग्नगाठ!

टेनिस जगतातील पहिला समलैंगिक स्टार म्हणून ओळखली जाणारी मार्टिना नवरातिलोवा हिनं अखेर आपली प्रेयसी ज्युलिया लेमिगोवा हिच्याशी विवाहबंधनात अडकलीय. 

Dec 19, 2014, 01:55 PM IST