सनस्क्रीन

केवळ SPF पाहून नव्हे तर 'या' घटकांची तपासणी करूनच सनस्क्रिन निवडा

उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन वापरणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारचे सनस्क्रीन लोशन उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यातले नेमके कोणते सनस्क्रीन निवडावे याबाबत तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता असते.त्यात SPF, UV-A, UV-B म्हणजे नेमके काय हे देखील अनेकांना माहीत नसते. म्हणूनच हा खास सल्ला नक्की जाणून घ्या. 

Apr 21, 2018, 02:02 PM IST

सनस्क्रीनचा वापर करताय, सावधान!

प्रखर उन्हाच्या सतत संपर्कात आल्यास त्वचा काळी पडते किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्वचेवर परिणाम होवू नये, म्हणून आपण सनस्क्रीनचा वापर करतो.  

Nov 9, 2017, 04:50 PM IST

सावधान, मुंबईत बनावट सनस्क्रीन, २.५ कोटींचे जप्त

सध्या उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणतीना कोणती क्रिम वापरत असाल तर काळजी घ्या. घरातून बाहेर पडताना अनेकजण सनस्क्रीन लोशनचा वापर करतात. मात्र, ती बनावट असू शकते. शहरात अनेक ठिकाणी बनावट साठा जप्त करण्यात आलाय.

Apr 12, 2017, 01:06 PM IST

सनस्क्रीन वापरा, त्वचेचा कॅन्सर टाळा!

सनस्क्रीनमुळं तीन प्रकारच्या त्वचेच्या कॅन्सरचं १०० टक्के रक्षण केलं जातं. त्यासोबतच आपल्या त्वचेचं आनुवंशिकतावाहक म्हणजेच ‘सुपरहीरो जीन’चं सुद्धा संरक्षण सनस्क्रीनमुळं होतं, असं नुकतंच एका अभ्यासात पुढं आलंय.

Oct 8, 2013, 01:27 PM IST