सदाभाऊ खोत

राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत यांना अल्टिमेटम

पुण्यातल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत सरकारमधून बाहेर पडणे आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोतांच्या निलंबनावरून दोन गट पडले.

Jun 28, 2017, 10:30 PM IST

आज पक्ष बैठकीत सदाभाऊंची हक्कालपट्टी होण्याची शक्यता

स्वाभिमानाची शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक होते आहे. या बैठकीचं निमंत्रण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना देण्यात आलेलं नाही. या बैठकीत सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Jun 28, 2017, 09:43 AM IST

सदाभाऊ खोत यांचा संपूर्ण कर्जमाफी मागणाऱ्या नेत्यांवर आरोप

कर्जमाफी दिल्यानंतर इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांची मिरवणूक काढण्यात आलीय.

Jun 26, 2017, 09:26 AM IST

नेतेपदाचं ग्लॅमर जाण्याची शेट्टींना भीती, सदाभाऊंचा पलटवार

नेतेपदाचं ग्लॅमर जाण्याची शेट्टींना भीती, सदाभाऊंचा पलटवार

Jun 9, 2017, 07:08 PM IST

रोखठोक सदाभाऊ खोत, ९ जून २०१७

रोखठोक सदाभाऊ खोत, ९ जून २०१७

Jun 9, 2017, 06:24 PM IST

नेतेपदाचं ग्लॅमर जाण्याची शेट्टींना भीती, सदाभाऊंचा पलटवार

खासदार राजू शेट्टी यांना नेतेपदाचं ग्लॅमर चढलंय, अशा तीव्र शब्दांत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलाय. 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते. त्यामुळे, आत्तापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असलेली धुसपूस आता थेट चव्हाट्यावर आलीय.

Jun 9, 2017, 06:08 PM IST

कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पत्रकारांना धक्काबुक्की

कृषीमंत्री सदाभांऊ खोत यांची मुलाखत घेण्यासाठी आलेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना मिरज ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी धक्काबुक्की केली. 

Jun 5, 2017, 08:25 AM IST

'सदाभाऊंनी चळवळीचा घात केला'

सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि चळवळीचा घात केला अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केली आहे. 

Jun 4, 2017, 05:59 PM IST