सदाभाऊ खोत

ऊसदरासाठीची पहिली बैठक निष्फळ, संघर्ष पुन्हा अटळ?

कोल्हापुरात ऊस दरासाठी बोलवली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे.

Oct 30, 2016, 09:16 PM IST

मुलाच्या लग्नात सदाभाऊंच्या शर्टचा शेतकरी संघटनेचा बिल्ला चर्चेचा विषय

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलांचा विवाह थाटात साजरा झाला. यावेळी सदाभाऊंच्या शर्टाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला चर्चेचा विषय ठरला होता.

Aug 13, 2016, 06:03 PM IST

सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या विवाहाचा थाट, CMसह डझनभर मंत्र्यांची उपस्थिती

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा विवाहसोहळा थाट शुक्रवारी इस्लामपूरमध्ये पाहायला मिळाला.  

Aug 12, 2016, 05:48 PM IST

सदाभाऊ खोत दादरच्या मंडईत

सदाभाऊ खोत दादरच्या मंडईत 

Jul 12, 2016, 01:43 PM IST

सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांशी थेट साधला संवाद

पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सकाळी दादर इथे शेतमाल घेऊन येणा-या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आज सकाळी 300 ट्रक राज्यातल्या विविध भागातून मुंबईत दाखल झाले. व्यापा-यांच्या कुठल्याही मदतीशिवाय शेतकरी स्वतः हे ट्रक मुंबईत घेऊन आलेत..त्यामुळं ग्राहकांशी त्यांना थेट माल विकता आला. विशेष या सर्व ट्रकला राज्यभरात टोलमुक्ती करण्यात आल्याचं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

Jul 12, 2016, 08:21 AM IST

शरद पवारच प्रत्येकवेळी जात काढतात, आम्ही नाही - जानकर

मी आणि राजू शेट्टी जातीयवादी नाहीत. मात्र, ज्येष्ठ नेते म्हणवून घेणारे शरद पवार यांना जात काढायची सवय आहे. राजू शेट्टींचीही पवारांनी  जात काढली होती, अशी आठवण काढून अशा शब्दांत राज्याचे पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पवारांवर तोफ डागली आहे.

Jul 11, 2016, 03:47 PM IST

महादेव जानकरांना तंबी, चांगले काम कर नायतर मार खाशील!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना थेट कॅबिनेटची लॉटरी लागली. मात्र, त्यांच्या आईने त्यांना तंबीच दिलेय. चांगले काम कर नायतर मार खाशील! (VIDEO बातमीच्या शेवटी पाहा)

Jul 8, 2016, 11:02 PM IST

सदाभाऊ खोत आणि त्यांच्या आईशी खास बातचीत

सदाभाऊ खोत आणि त्यांच्या आईशी खास बातचीत 

Jul 8, 2016, 02:33 PM IST

जूनमध्ये होणार राज्यात मंत्रिमंडळ विस्तार

जून महिन्यात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. यामध्ये सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना लाल दिवा मिळू शकतो. 

May 25, 2016, 10:44 PM IST

सदाभाऊ खोत यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

सदाभाऊ खोत यांच्या पुस्तकाचं प्रकाशन

Jan 3, 2016, 09:31 PM IST