लाचखोर चिखलीकरच्या विरोधात दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल
नाशिकच्या बांधकाम विभागातील लाचखोर इंजिनियर सतीश चिखलीकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात लाचलुचपत विभागाने तब्बल अडीच वर्षांनंतर विशेष न्यायालयात दोन हजार पानी आरोप दाखल केला आहे.
Nov 27, 2015, 10:19 PM IST`लाचखोर` चिखलीकरवर 1000 पानांचं आरोपपत्र दाखल
सार्वजनिक बांधकाम विअभागाचे लाचखोर अधिकारी सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक कोर्टात तब्बल हजार पानांच आरोप पत्र दाखल केलंय.
Jun 5, 2014, 09:49 AM IST'माझा पती पिढीजात करोडपती'
‘माझा नवरा पिढीजात करोडपती’ असल्याचा अजब दावा सतीश चिखलीकरची पत्नी स्वाती चिखलीकरनं केलाय. तर सापडलेले नऊ किलो सोन्याचे दागिने माहेरच्यांनी दिल्याचा दावाही तिनं केलाय.
May 17, 2013, 04:13 PM IST‘चिखल’ उडालाय, भुजबळ राजीनामा द्या – उद्धव ठाकरे
बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचा ‘चिखल’ उडालाय. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असे उद्धव म्हणालेत.
May 12, 2013, 10:52 AM ISTस्वाती चिखलीकरचा जामीन अर्ज फेटाळला
सार्वजनिक बांधकाम विबागातील लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर याची पत्नी स्वाती चिखलीकर हिच्या अटकेचा मार्ग मोकळा झालाय. स्वातीचा अटकपूर्व जामीन नाशिक कोर्टानं नामंजूर केलाय.
May 10, 2013, 08:30 PM IST‘पीडब्ल्यूडी’मध्ये सगळेच भ्रष्टाचारी - चिखलीकर
‘सार्वजनिक बांधकाम विभागात केवळ मीच नाही तर सर्वच जण भ्रष्टाचारी आहेत’ असा दावा लाचखोर अभियंता सतिश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांनी केलाय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री छगन भुजबळ चक्क तोंडावर पडलेत.
May 9, 2013, 10:07 AM ISTराज ठाकरेंना भुजबळांचं प्रत्यूत्तर...
‘माझे अनेक हितशत्रू आहेत. माझं नाव घ्यायला त्यांना आवडतं... आता त्याला मी तरी काय करू?’ असा सवाल करत छगन भुजबळ यांना राज ठाकरेंच्या प्रश्नाला उडवून लावलंय.
May 8, 2013, 04:38 PM ISTलाचखोर चिखलीकरच्या पत्नीचीही शरणागती
नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंता सतिश चिखलीकर याची बायको स्वाती अँन्टी करप्शन ब्युरो समोर (एसीबी) शरण आलीय
May 7, 2013, 04:11 PM IST`चिखला`तून निघालं कोट्यवधींचं घबाड...
सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांच्या मालमत्तेच्या मोजणीतून दोघांच्याही नावावर कोट्यवधींचं घबाड असल्याचं उघड झालंय... या दोघांनी जमवलेल्या काळ्याकमाईचा तपास अद्याप सुरूच असून त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
May 7, 2013, 10:24 AM ISTचिखलीकरांच्या डोक्यावर भुजबळांचा वरदहस्त?
सार्वजनिक बांधकाम विभागाचे लाचखोर मुख्य अभियंता सतीश चिखलीकर यांच्यामागे छगन भुजबळांचा वरदहस्त आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.
May 4, 2013, 11:18 PM IST