सट्टेबाजारात टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलियाला अधिक पसंती
वर्ल्डकप जिंकण्यासाठी सट्टेबाजारात ऑस्ट्रेलियाच्या संघाला सर्वाधिक पसंती दिली असल्याचं दिसतंय, कारण विश्वचषकात टीम इंडियाची धडाकेबाज कामगिरी सुरु असली तरी सट्टेबाजारात मात्र टीम इंडियाचा भाव घसरला आहे.
Mar 23, 2015, 05:46 PM ISTवर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत धडक मारणार, सट्टेबाजारात अंदाज
क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत धडक मारणार आहे. बांगलादेशविरूद्धची क्वार्टर फायनलची मॅच होण्याआधीच सट्टेबाजारात हा अंदाज व्यक्त केला जातोय. याचाच अर्थ बांगलादेश विरूद्धची क्वार्टर फायनल भारत जिंकणार, असंच सट्टेबाजांचं भाकित आहे.
Mar 19, 2015, 09:18 AM ISTसट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच सट्टे बाजारात आप हॉट फेव्हरेट आहे. सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे.
Feb 9, 2015, 10:29 PM IST