राम: रामौ रामा: .... शाळांमध्ये दुसरीपासूनच गिरवले जाणार संस्कृतचे धडे
राज्याच्या शिक्षण मंडळाची मंजुरी
Nov 20, 2019, 12:11 PM IST'एका वर्षांत अशी गाय बनवेन जी स्पष्ट संस्कृत - तामिळ बोलेल'
'ही गोष्ट रेकॉर्डमध्ये राहू द्या, मी एका वर्षांच्या आता ही गोष्ट सिद्ध करेन'
Sep 20, 2018, 11:11 AM ISTनागपूर | महाकवी कालिदासदिनी संस्कृत अंताक्षरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 15, 2018, 09:05 PM ISTया मदरसामध्ये शिकवली जाते संस्कृत भाषा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या क्षेत्रातील गोरखपूरच्या दारूल उलूम हुसैनिया मदरसामध्ये विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषा शिकवली जाते. ANI ला विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला संस्कृत शिकायला आवडतं. आमचे शिक्षक आम्हाला खूप चांगल्याप्रकारे संस्कृत शिकवतात. तसेच आमचे पालक देखील आम्हाला मदत करतात.
Apr 10, 2018, 11:46 AM ISTफॅशनेबल फ्रान्सच्या निमोनीला साध्या-सोप्या भारताची भुरळ
निमोनी... सारं काही सोडून ती भारतात आली... का आली ती भारतात? असं काय होतं भारतात ज्याच्या ओढीनं तिला इथे यावं लागलं? काय करायचंय नेमकं तिला भविष्यात? का तिला स्थायिक व्हायचंय भारतात?
Dec 14, 2016, 01:52 PM ISTVIDEO : 'धीरे धीरे मेरि जिंदगी मे आना' संस्कृतमध्ये
एक जुनं गाणं... 'धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना...' आता पुन्हा एकदा एका नव्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर आलंय.
Jul 2, 2016, 10:21 PM ISTबीडच्या गहिनीनाथ गडावर संस्कृत केंद्र
बीडच्या गहिनीनाथ गडावर संस्कृत केंद्र
Feb 5, 2016, 09:57 PM ISTसंसदेत मोदींसहीत इतर खासदारांचा शपथग्रहण सोहळा
सोळाव्या लोकसभेत आज प्रोटेम स्पीकर कमलनाथ यांनी आज लोकसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांच्या शपथग्रहण सोहळ्याला सुरु केली. सर्वात अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदारकीची शपथ घेतली.
Jun 5, 2014, 11:45 AM IST