संरक्षणमंत्री

निर्मला सितारमण आज घेणार 'सुखोई ३०' उड्डाण

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं सर्वात घातक लढाऊ विमान 'सुखोई ३०' मधून उड्डाण करणार आहेत.

Jan 17, 2018, 09:31 AM IST

'ब्रम्होस'ची चाचणी यशस्वी, हवेतूनही क्षेपणास्राचा मारा शक्य!

जगातील सर्वात वेगवान क्रुझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जाणारं 'ब्रम्होस'ची 'सुखोई 30 एम.के.आय' या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आली.

Nov 23, 2017, 09:02 AM IST

निर्मला सीतारमणांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर चीनचा आक्षेप

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर चीननं आक्षेप घेतलाय.

Nov 7, 2017, 10:51 AM IST

सियाचीनमध्ये जवानांसोबत साजरा करणार संरक्षणमंत्री

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण जम्मू काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. 

Sep 29, 2017, 06:38 PM IST

अमरनाथ भ्याड हल्ल्याची संरक्षणमंत्र्यांनी केली निंदा

अमरनाथ भ्याड हल्ल्याची संरक्षणमंत्र्यांनी केली निंदा

Jul 11, 2017, 07:49 PM IST

गरज पडल्यास आधी अणूबॉम्ब वापरु शकतो - संरक्षणमंत्री

पंतप्रधान मोदींच्या योजनेनंतर भारताच्या परदेशी धोरणांमध्ये मोठा बदल दिसून आला आहे. पीओकेमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या एका वक्तव्याने खळबळ माजली आहे. मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानला इशाला दिला आहे. गरज पडल्यास भारत अणू बॉ़म्बचा आधी वापर करु शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. पण नंतर या वक्तव्यापासून त्यांनी सावध भूमिका घेतली. रक्षा मंत्रालयाने म्हटलं की ते पर्रिकरांचं वैयक्तीक मत असू शकतं. ते संरक्षम मंत्रालयाचं अधिकृत मत नाही.

Nov 10, 2016, 11:55 PM IST

पाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाण्यासारखे - पर्रिकर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पाकिस्तानावर टीका केल्यानंतर आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही पाकिस्तानवर जोरदार टीकास्त्र सोडले. पाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाण्यासारखे आहे अशा तिखट शब्दात त्यांनी पाकिस्तावर टीका केली.

Aug 16, 2016, 02:14 PM IST

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी आमिर खानला सुनावलं

देशाच्या विरोधात बोलणा-यांना धडा शिकवायलाच पाहिजे असं म्हणत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभिनेता आमीर खान याला नाव न घेता सुनावले आहे. देशविरोधी बोलण्याची लोकांची हिंमतच कशी होते असा सवालही मनोहर पर्रिकर यांनी उपस्थित केला.

Jul 31, 2016, 10:48 AM IST

पाकिस्तान धमकी : भारत सीमांचे रक्षण करण्यास सक्षम - संरक्षण मंत्री पर्रिकर

पाकिस्ताने अणू बॉम्बचा वेळप्रसंगी वापर केला जाईल, अशी धमकी दिली होती. याला भारताने चोख उत्तर दिलेय. भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर म्हणालेत.

Jul 9, 2015, 03:21 PM IST

बोपखेलच्या गावकऱ्यांसाठी 'तो' रस्ता नाहीच - पर्रिकर

बोपखेलच्या गावकऱ्यांसाठी 'तो' रस्ता नाहीच - पर्रिकर

May 28, 2015, 08:12 PM IST

बोपखेलच्या गावकऱ्यांसाठी 'तो' रस्ता नाहीच - पर्रिकर

पुण्यातल्या कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनीअरिंगमधून बोपखेल गावकऱ्यांसाठीचा रस्ता अखेर खुला होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. खुद्द संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीच ही माहिती दिलीय.

May 28, 2015, 06:29 PM IST

`चीनचा भारतीय जमिनीवर कब्जा नाही`

भारताचा कुठलाही भूभाग चीनच्या ताब्यात जाऊ देण्याचा प्रश्नच नाही, असं सांगत संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी यांनी याबाबतची चर्चा निराधार असल्याचं म्हटलंय.

Sep 6, 2013, 05:42 PM IST