संभाषण

VIDEO : शिवाजी महाराजांबद्दल श्रीकांत छिंदम यांनी नेमकं म्हटलं काय, पाहा...

अहमदनगरमध्ये भाजपच्या उपमहापौरांची एक ऑडिओ क्लिप सध्या जोरात व्हायरल होतेय. या ऑडिओ क्लिपमध्ये उपमहापौर श्रीकांत छिंदम छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंती बद्दल अपशब्द उच्चारत असल्याचा आरोप बांधकाम विभागाचा कर्मचारी असलेल्या अशोक बिडवे यांनी केलाय. याबद्दल बिडवे यांनी कामगार युनियकडे तक्रारही दाखल केलीय. 

Feb 16, 2018, 08:52 PM IST

राजकीय नेत्यांचे फोन टॅप होतात: उद्धव ठाकरे

भाजपची सत्तालोलूपता उबग आणणारी: उद्धव ठाकरे

Feb 5, 2018, 08:25 AM IST

समृद्धी महामार्ग गैरव्यवहार : मोपलवारांना क्लीन चीट

वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना अखेर क्लिन चीट मिळालीय.

Dec 1, 2017, 09:08 PM IST

मुंबई | आयफोनमध्ये स्पायवेअर टाकून ब्लॅकमेल

मुंबई | आयफोनमध्ये स्पायवेअर टाकून ब्लॅकमेल

Nov 13, 2017, 11:14 PM IST

फोनवर बोलताना अजितदादांसमोरचा माईक सुरु राहिला आणि...

इंदापूरमध्ये शेतकरी मेळाव्यासाठी आलेल्या अजित पवारांचं फोनवरचं संभाषणाची चर्चा सुरु आहे.

Nov 5, 2016, 07:07 PM IST

SHOCKING : प्रत्युषाच्या शेवटच्या कॉलचं संभाषण उघड...

'बालिकावधू'फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात आता आणखीन एक धक्कादायक खुलासा झालाय. 

Nov 4, 2016, 07:38 PM IST

'खडसे-दाऊद यांच्यात संभाषण नाही'

राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे.

Jul 18, 2016, 03:23 PM IST

पाहा, नेमकं काय बोलणं झालं... संदीप देशपांडे आणि महापौरांमध्ये!

 महापौर विशेष विकासनिधी म्हणून १०० कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला जातो. मात्र, महापौरांनी निधीवाटपासाठी नगरसेवक आणि कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतल्याचा आरोप मनसेने केला. याबद्दलच मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांचा काय संवाद झाला....तो जसाच्या तसा...  

Mar 30, 2015, 02:01 PM IST

एक्सक्लुझिव्ह : अनिस अन्सारीचं फेसबुक चॅटींग उघड

ऑक्टोबरमध्ये मुंबईत अटक झालेल्या अनिस अन्सारी या दहशतवाद्याचं फेसबुक चॅटिंग उजेडात आलंय. यावरून, कुर्ल्यातल्या अमेरिकन शाळेवर हल्ला करण्याचा कट अनिस आखत होता, असं स्पष्ट होतंय.

Jan 16, 2015, 02:50 PM IST

मोबाईलवर बोलण्याचं काही तारतम्य आहे की नाही....

अरे मोबाईलवर किती वेळ बोलावं? याचं काही तारतम्य आहे की नाही? असे आवाज आपल्याला अनेक घरांतून सर्रास ऐकायला मिळतात... `अॅडिक्ट` झाल्यासारखं मुलं, काही वेळा मोठी माणसंही तासनतास मोबाईलवर बोलताना दिसतात... पण, ही नशा तुम्हालाही लागली असेल तर थांबा... कारण, हे तुमच्या आरोग्यासाठी धोकायदायक आहे.

May 24, 2014, 08:02 AM IST