संदेश वाचन

गडचिरोलीत संदेश वाचनाचा विश्वविक्रम

गडचिरोली जिल्हा सतत पोलीस-नक्षल यांच्या चकमकी तर कधी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे चर्चेत असतो. या दुर्दैवी ओळखीचा हा शिक्का पुसण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली पोलीस आणि पुण्याचा आदर्श मित्रमंडळ आणि अहेरीच्या उडाण फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातून झाला.  

Mar 4, 2018, 02:45 PM IST

गडचिरोली | नक्षलग्रस्त भागात संदेश वाचनाचा विश्वविक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 4, 2018, 02:40 PM IST