संजय राठोड

पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला संजय राठोड यांचा थेट सवाल

पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे?  मंत्री संजय राठोड यांनी संजय देशमुख यांना सवाल केला आहे. 

Apr 10, 2024, 07:39 PM IST

भावना गवळींचे तिकीट कापून संजय राठोडांना उमेदवारी? कसं सुरुयं राजकीय नाट्य?

loksabha Election: भावना गवळींविरोधात मतदारसंघात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

Mar 22, 2024, 01:44 PM IST

Pooja Chavhan case | संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

टीकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. 

Mar 4, 2021, 04:55 PM IST

निष्पक्ष चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला - उद्धव ठाकरे

संजय राठोड (Sanjay Rathod) याच्या राजीनामा मुद्यावरुन गलिच्छ राजकारण केले गेले आहे. निष्पक्ष चौकशीसाठी ( inquiry) राजीनामा घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. 

Feb 28, 2021, 07:51 PM IST

संजय राठोड राजीनाम्यानंतर भाजप आक्रमक, फडणवीस यांची 'ही' मागणी

संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला असला तरी भाजप मात्र अजूनही आक्रमकच ( BJP is aggressive) आहे.  

Feb 28, 2021, 06:43 PM IST

मी राजीनामा दिला, विरोधकांनी घाणेरडे राजकारण केले - संजय राठोड

अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला.  

Feb 28, 2021, 04:45 PM IST

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घेणार निर्णय?

पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan Case) वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  

Feb 28, 2021, 04:09 PM IST

पूजा चव्हाण प्रकरण भोवले, अखेर मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

पूजा चव्हाण प्रकरणी (Pooja Chavan case) राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Forest Minister Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  

Feb 28, 2021, 03:22 PM IST

संजय राठोड यांच्यावर कारवाई करा, अन्यथा शक्ती समितीमधून भाजप बाहेर पडणार - फडणवीस

पुरावे असूनही मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  केला आहे.

Feb 28, 2021, 02:11 PM IST

वनमंत्री संजय राठोड यांनी आतापर्यंत काय काम केलं?

पूजा चव्हाण ( Pooja Chavan) मृत्यू प्रकरणात वादात सापडलेले संजय राठोड (Sanjay Rathod) हे राज्याचे वनमंत्री आहेत.  

Feb 27, 2021, 07:01 PM IST
BJP members protest at Mulund check naka PT3M52S

मुंबई | संजय राठोडांच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी

मुंबई | संजय राठोडांच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी

Feb 27, 2021, 01:00 PM IST

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गूढ आणखी वाढलं, महत्त्वाचे साक्षीदार गायब

टिक टॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड आणखी अडचणीत.

Feb 26, 2021, 09:21 PM IST

संजय राठोडांबाबत संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य खरं होणार?

मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांना बजावलं 

Feb 26, 2021, 10:21 AM IST

संजय राठोड यांनी कोराना काळात केलेल्या शक्ती प्रदर्शनावर काँग्रेसही नाराज

शरद पवारांपाठोपाठ थोरातांनी देखील व्यक्त केली नाराजी 

Feb 24, 2021, 10:27 AM IST