सुशिलकुमार शिंदे मराठी असल्याची लाज वाटते- संजय राऊत
हिंदू आतंकवादावर सुशिलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावर शिवसेना आपल्या मित्रपक्षाच्या समर्थनार्थ पुढे सरसावली आहे. शिंदे हे महाराष्ट्रातले असल्याची लाज वाटते, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
Jan 20, 2013, 07:04 PM ISTशिवसेना एक पाऊल पुढेच नेईन; उद्धवचा संकल्प
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर पोरक्या झालेल्या ‘शिवसेनेला एक पाऊल पुढेच नेईन’ असा संकल्प कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय. ते मुंबईत बोलत होते.
Jan 19, 2013, 07:44 AM ISTहॉकी लीगचे सामने धोक्यात
शिवसेनेच्या निदर्शनांमुळे मुंबईत होणारे हॉकी लीगचे सामने धोक्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या सामने अन्यत्र हलवण्याबाबत विचार सुरू असल्याचं मुंबई हॉकी असोसिएशनचे सेक्रेटरी रामसिंग राठोड यांनी म्हटलंय.
Jan 13, 2013, 09:25 PM ISTहॉकी लीगमध्ये पाक खेळाडू, शिवसेनेचा हंगामा
हॉकी इंडिया लीगमध्ये मुंबई मॅजिशियन संघाकडून खेळणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशावर शिवसेनेने जोरदार आक्षेप घेतला आहे. याविरोधात मुंबईतील हॉकी स्टेडियमवर हंगामा केलाय. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Jan 13, 2013, 05:26 PM ISTबाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागेचा शोध
शिवसेनेनं शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध करणा-यांना कडक इशारा दिलाय. अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवसेना दुस-या जागेच्या शोधात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलय
Dec 2, 2012, 06:38 PM ISTआग्रह स्मारकासाठी नव्हे तर जागेसाठी – राऊत
`शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर स्मारक उभारण्यासाठी शिवसेना आग्रही नाही. मात्र, ही जागा शिवसेनेसाठी पवित्र जागा आहे, त्यामुळे शिवाजी पार्कवरील या जागेवर शिवसेनेचाच हक्क राहील`
Nov 29, 2012, 02:18 PM IST'स्मारक पार्कातच हवे, नाहीतर राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढू'
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर स्मारक उभारण्यासाठी शिवसेना आग्रही नाही. मात्र ही जागा शिवसेनेसाठी पवित्र जागा आहे.
Nov 28, 2012, 05:50 PM IST`कसाब प्रकरणात कमावलय ते फेसबुकमध्ये घालवलं`
महाराष्ट्रातील पोलिसांचे खच्चीकरण करण्यात येत आहे. फेसबुक पोस्टनंतर पोलिसांवर कारवाईसाठी केंद्रातून राज्यावर दबाव आहे. या राजकारणामुळे दबावापोटी पोलिसांचे खच्चीकरण केले जात आहे, अशी टीका शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली. ते पुढे म्हणतात, `आबांनी, कसाब प्रकरणात कमावलय ते फेसबुकमध्ये घालवलं`
Nov 27, 2012, 03:22 PM ISTफेसबुक कमेंटः तरुणींना अटकेचे सेनेने केले समर्थन
बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या ‘बंद’बाबत एका तरुणीनं फेसबुकवर वादग्रस्त कमेंट केल्यानंतर तिला आणि लाईक करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली. ही कायदेशीर केलेली कारवाई योग्यच असल्याचे सांगून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अटकेचे समर्थन केले आहे.
Nov 20, 2012, 07:36 PM ISTकामधंदे नसणाऱ्यांचे हे धंदे - राऊत
बाळासाहेबांच्या स्मारकाला कुणाचाही विरोध नाही, असा दावा करतानाच या शिवाजी पार्कवर स्मारकाला विरोध करणाऱ्या संस्थांना काही कामधंदा नसल्याचं वक्तव्यं शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलंय.
Nov 20, 2012, 04:52 PM ISTबाळासाहेबांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे- संजय राऊत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्यांची इच्छाशक्तीही प्रबळ असल्याने ते यातून लवकरच बाहेर पडतील असा विश्वास शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Nov 15, 2012, 11:21 AM ISTसत्य जाळता येणार नाही- राऊत
शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपात शंभर टक्के तथ्य असल्याचा दावा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Oct 5, 2012, 09:15 PM IST'भारत बंद'ला सेनेचा पाठिंबा...
३१ मे रोजी एनडीएने पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहिल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय. काल भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
May 24, 2012, 05:39 PM ISTसचिन, काँग्रेसपासून सावधान! - शिवसेना
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खासदारकीवर शिवसेना नाराज झाली आहे. सचिननं काँग्रेसपासून सावध रहावं असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. काल सचिननं सोनिया गांधींची भेट घेतली होती.
Apr 27, 2012, 11:36 AM ISTबिहार दिवसावर वाद हा 'बिनपैशाचा तमाशा'!
बिहार दिनावरुन मनसे आणि नितीश कुमार यांच्यात अखेर समेट झाली. पण, यावर शिवसेनेने आपल्या खास शैलीत टीका केली आहे. बिहार दिनावर आधी वाद आणि नंतर समेट हे तर फिक्सिंग होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Apr 13, 2012, 09:14 PM IST