संघ

आता 'लंका' दहनासाठी विराट सेना सज्ज!

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेचा पराभव करण्यासाठी भारतीय संघ उद्या मैदानात उतरेल.

Jun 7, 2017, 09:19 PM IST

भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी सहा जणांचे अर्ज

भारतीय क्रिकेट संघाचा कोच होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत. 

Jun 6, 2017, 04:46 PM IST

क्लार्कची भविष्यवाणी : हे दोन संघ असतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने चँपियंस ट्रॉफीबाबात भविष्यवाणी केली आहे. क्लार्कला वाटतं की, पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या चँपियंस ट्राफीच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ असतील.

May 14, 2017, 11:49 AM IST

'सरकारनं राष्ट्रवादीचा पाठिंबा का घेऊ नये?'

शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढला तर सरकार स्थिर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा का घेऊ नये? असा सवाल संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांनी केलाय. त्यामुळं शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का? या चर्चेला आणखीनच ऊत आलाय. 

Jan 27, 2017, 06:05 PM IST

'आरक्षण देणं म्हणजे विघटनवादाला खतपाणी घालणं'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

Jan 20, 2017, 08:09 PM IST

भारताच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाची टीम जाहीर

भारतात होणाऱ्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाची टीम जाहीर करण्यात आली आहे.

Jan 15, 2017, 08:29 PM IST

यंदाच्या सिझनमध्ये अशी असेल टीम इंडियाची जर्सी

यंदाच्या सिझनसाठी टीम इंडियच्या जर्सीचं लॉन्चिंग बीसीसीआयनं केलं आहे.

Jan 12, 2017, 05:38 PM IST

भाजप आमदार लावणार संघाच्या शाखेत हजेरी

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात समन्वय असावा, अशी सूचना आज संघाने भाजपच्या सर्व आमदारांना दिली आहे. त्यामुळे आमदार संघाच्या शाखेत हजेरी लावावी लागणार आहे.

Dec 15, 2016, 09:36 PM IST

महिला कबड्डी संघ दुर्लक्षित का राहतोय?

पुरुषांचा कबड्डी वर्ल्ड कप धुमधडाक्यात आणि यशस्वीरीत्या पार पडला. एकंदरीतच प्रो-कबड्डीनंतर पुरुष कबड्डी खेळाला चांगले दिवस आले आणि पुरुष कबड्डीपटूंचं नशीबच पालटल्याचं दिसून येतंय. मात्र महिला कबड्डी खेळाडूंच्या वाट्याला इथेही उपेक्षाच पदरी आलीय. 

Nov 2, 2016, 09:44 PM IST

ऐका संघाचा आणि सर्जिकल स्ट्राईकचा संबंध

ऐका संघाचा आणि सर्जिकल स्ट्राईकचा संबंध

Oct 18, 2016, 12:09 AM IST

'संघाच्या शिकवणीमुळे सर्जिकल स्ट्राईक'

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी सर्जिकल स्ट्राईक आणि संघाची शिकवण यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

Oct 17, 2016, 05:39 PM IST

गोव्यात पुन्हा संघाची डोकेदुखी, बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली

 गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकरांनी भाजपविरोधात बंड पुकारलंय. मात्र, वेलिंगकरांच्या जागी आलेल्या लक्ष्मण बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली आहे.

Sep 13, 2016, 04:24 PM IST

संघाच्या या नेत्यामुळे भाजपच्या तंबूत घबराट

गोव्यामध्ये सुभाष वेलिंगकरांच्या बंडामुळं भाजपच्या तंबूत घबराट पसरलीय. त्यातच शिवसेनेनं वेलिंगकरांच्या आघाडीशी युती करण्याची तयारी दर्शवलीय... त्यामुळं भाजपची डोकेदुखी आणखी वाढलीय.

Sep 12, 2016, 06:21 PM IST