संघर्ष यात्रा

मातोश्रीवर संघर्ष यात्रा घेऊन धडकला शेतकरी

 सांगलीतील शेतकरी विजय जाधव हे शेतकरी संघर्षाची अंत्ययात्रा घेऊन थेट मुंबईत धडकलेत

Apr 4, 2017, 07:26 PM IST

विरोधकांची संघर्ष यात्रा यवतमाळमध्ये

विरोधकांची संघर्ष यात्रा यवतमाळमध्ये

Mar 30, 2017, 09:21 PM IST

जितेंद्र आव्हाड यांचे संघर्ष यात्रेच्या एसी प्रवासावर प्रत्युत्तर

 शेतकरी संघर्ष यात्रेच्या एसी गाड्यांवर टीका करण्यापेक्षा आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या मातेचे अश्रू पुसा अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एसी गाड्यातील संघर्ष यात्रा टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे.   

Mar 29, 2017, 07:39 PM IST

विरोधकांची एसी बसमधून संघर्ष यात्रा, भाजपची टीका

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे.

Mar 29, 2017, 03:55 PM IST

चंद्रपुरातून विरोधकांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात

शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधकांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात झालीय. चंद्रपुरातून ही यात्रा सुरू होतेय. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते नागपूरहून चंद्रपूरला रवाना झाले.

Mar 29, 2017, 11:52 AM IST

विरोधक आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार

विधानसभेतील विरोधक आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत, तसेच कामकाजावर बहिष्कार कायम ठेवणार असल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं आहे.

Mar 29, 2017, 08:30 AM IST