संघर्ष यात्रा

'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या नेत्यांचा दुटप्पीपणा, शेतकऱ्यांकडून दणका

 मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबतची काँग्रेस नेत्यांची दुटप्पी भूमिका

Oct 30, 2018, 05:30 PM IST

नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेनेची रस्त्यावर लढाई, संघर्ष यात्रेची हाक

नाणार प्रकल्पाविरोधात आता शिवसेनेनी रस्त्यावरच्या लढाईची हाक दिलीय. 

Jul 7, 2018, 10:38 PM IST

संघर्ष यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात राणेंची हजेरी

विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात का होईना काँग्रेस नेते नारायण राणेंनी हजेरी लावली. नारायण राणे आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सावर्डे गावात संघर्ष यात्रेत सहभाग घेतला. 

May 17, 2017, 07:16 PM IST

संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा, सरकारवर जोरदार टीकास्त्र

राज्यातल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला. कोल्हापूरमधून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. 

Apr 25, 2017, 11:02 PM IST

संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा...

संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा... 

Apr 25, 2017, 03:33 PM IST