Saturday Panchang : पितृ पक्षातील आज संकष्टी चतुर्थीसह शश योग! पूजेसाठी शुभ मुहूर्त चंद्रोदयाची वेळ काय?
21 September 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 21, 2024, 07:10 AM ISTHoroscope : संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 'या' 5 राशीवर बाप्पाची विशेष कृपा, कसं असेल 12 राशींचं भविष्य
22 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थी आहे. ऑगस्ट महिन्यातील या चतुर्थीदिवशी 12 राशींचं भविष्य कसं असेल ते जाणून घ्या. प्रत्येक दिवसाचा 12 राशींवर परिणाम होत असतो. तो कोणता हे जाणून घ्या.
Aug 22, 2024, 05:00 AM ISTसंकष्टी चतुर्थीला जन्मलेल्या मुलांना द्या बाप्पाची गोंडस आणि युनिक नावे, कायम राहिल स्मरण
गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी घरी मुलाचा जन्म झाला तर त्याला द्या गोंडस नाव. ज्यामध्ये दडला आहे बाप्पाचा खास आशिर्वाद.
Aug 21, 2024, 08:18 PM ISTसंकष्टी चतुर्थीच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी गणरायाच्या नावावरुन मॉडर्न नावे , नावात दडलाय खास अर्थ
Sankashti Chaturthi : आज संकष्टी चतुर्दशी. महिन्यातील या संकष्टीला शुभ मानले जाते. या दिवशी जर घरी बाळाचा जन्म झाला तर त्याच्यासाठी निवडा ही खास नावे.
Jul 24, 2024, 10:07 AM ISTSankashti Chaturthi : प्रियजनांना द्या संकष्टी चतुर्थीच्या 'या' खास शुभेच्छा! whatsapp ला ठेवा स्टेटस
Sankashti Chaturthi Wishes in Marathi : विघ्नहर्त्याची पूजा केल्याशिवाय शुभ कार्य आणि कोणतीही पूजा होऊ शकत नाही. प्रत्येक महिन्यातील दोन चतुर्थी येते. एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. आज प्रत्येक जण सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटस, फेसबूक स्टेट्स किंवा एकमेकांना मेसेजेस पाठवून शुभेच्छा देतात. हे खास शुभेच्छाचे फोटो तुम्हाला नक्कीच कामी येतील.
Jun 24, 2024, 03:51 PM ISTSankashti Chaturthi 2024 : मंगळवारी आलीय अंगारकी संकष्टी चतुर्थी, तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या
Angarki Sankashti 2024 : मंगळवारी 25 जूनला संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्यात येणार आहे. ही संकष्टी मंगळवारी आल्यामुळे तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं.
Jun 24, 2024, 10:59 AM ISTSankashti Chaturthi 2024 : एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी? तिथी, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ काय?
Sankashti Chaturthi 2024 : एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी असून विकट संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. यावेळी विशेष योगायोग आल्यामुळे चंद्राला अर्घ्य अर्पण करून त्यांची पूजा केल्यास लाभ मिळणार आहे.
Apr 24, 2024, 11:20 PM ISTMarch 2024 Festivals : महाशिवरात्री ते होळीपर्यंत..! जाणून घ्या सर्व सण, व्रतांची योग्य तारीख
March 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मात दर महिन्यात अनेक सण, उत्सव येत असतात. प्रत्येक सणाला आणि व्रताला धार्मिक शास्त्रात अतिशय महत्त्व आहे. मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात कुठे सण उत्सव असून त्यांची योग्य तारीख नोंदून घ्या.
Mar 3, 2024, 02:15 PM ISTSankashti Chaturthi 2024 : बुधवारी माघ संकष्ट चतुर्थी! शुभ मुहूर्त आणि तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या
Dwijapriya Sankashti Chaturthi 2024 : कुठलही शुभ कार्य सुरु करण्यापूर्वी आपण श्रीगणेशाची आराधना करतो. अशी मान्यता आहे बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास तो आपल्यावरील सर्व संकट दूर करतो. बाप्पाची आराधना करण्यासाठी संकष्ट चतुर्थी अतिशय खास असते.
Feb 27, 2024, 08:14 AM ISTSankashti Chaturthi 2023 : रावणाने अखुरथ संकष्टीचे व्रत का केले? जाणून घ्या कथा
Akhuratha Sankashti Chaturthi 2023: आज म्हणजेच 30 डिसेंबर 2023 ला वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. जीवनातील अडथळे दूर करणाऱ्या गणेशाची पूजा संकष्टी चतुर्थीला केली जाते.
Dec 30, 2023, 11:00 AM ISTबाप्पाला कसे प्रसन्न करावे? श्री गणेश चतुर्थी दिवशी करा 'हे' उपाय..
Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी गणपतीला कसे प्रसन्न करावे. त्याचे हे सोपे उपाय जाणून घ्या.
Jul 6, 2023, 11:51 AM ISTSankashti Chaturthi: आज संकष्टी चतुर्थी, पंचक आणि भद्राचे सावट? 'या' मुहूर्तावर करा पूजा
Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भक्त पूर्ण भक्तीभावाने गणेशाची पूजा करतात तसेच त्याची आराधना करतात. पंचक आणि भद्र योग असल्याने कोणत्या मुहूर्तावर पूजा करायची ते जाणून घ्या.
Jul 6, 2023, 10:20 AM ISTSankashti Chaturthi : आज वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व
Sankashti Chaturthi : संकष्टीला चंद्रोदयाची वेळ, शुभ योगांची माहिती पाहून घ्या.
Dec 11, 2022, 09:15 AM ISTSankashti Chaturthi 2022 : आज संकष्टी चतुर्थीला 'या' पद्धतीने पूजा करा; जाणून घ्या शुभ मुहूर्त
Sankashti Chaturthi Vrat 2022: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नियमानुसार गणेशाची पूजा केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.
Nov 12, 2022, 08:02 AM ISTसुख-समृद्धी आणि दीर्घायुषासाठी करा गणेशाची पूजा
आज माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी. माघ महिन्यात ही संकष्टी चतुर्थी आल्याने याला विशेष महत्त्व आहे.
Jan 5, 2018, 10:17 AM IST