Ajit Pawar : दिल्लीवारीबद्दल अजित पवारांचा मोठा खुलासा, 'अमित शाहांच्या भेटीसाठी...'
Ajit Pawar on Amit Shah : राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी दिल्लीवारीबद्दलचा खुलासा केलाय.
Dec 4, 2024, 04:09 PM ISTउपमुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबद्दल स्पष्टच बोलले श्रीकांत शिंदे! म्हणाले, '...अशी माफक अपेक्षा'
Shrikant Shinde On Maharashtra Deputy CM Offer: मागील अनेक दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुलासाठी म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदेंसाठी उपमुख्यमंत्री पदाची मागणी केल्याचीही जोरदार चर्चा आहे. यावरच आता स्वत: श्रीकांत शिंदेंनी भाष्य केलं आहे.
Dec 2, 2024, 01:54 PM ISTकल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेश
CM Eknath Shinde: २७ गावात क्लस्टर योजना राबवणार, पाण्याचाही दिलासा मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश
Aug 17, 2024, 08:45 AM IST
Video : संसदेत घुमला विठूनामाचा गजर; श्रीकांत शिंदे यांच्याकडून पांडुरंगाचा जयघोष
Ashadhi Ekadashi 2024 : पंढरपूरच्या विठुरायाची भेट घेण्यासाठी आता वारकरी उत्सुक झाले असून, ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अगदी नेतेमंडळंवरीही हाच उत्साह स्वार झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 1, 2024, 10:57 PM IST
'मेरा बाप गद्दार है' टीकेवरुन शिंदे-ठाकरे गट आमने सामने... प्रियंका चतुर्वेदींना शिंदे गटाचं प्रत्युत्तर
Maharashtra Politics : मुंबईतील घाटकोपरच्या सभेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंवर शेलक्या शब्दात टीका केली. एका सिनेमाचा दाखला देत प्रियांका चतुर्वेदींनी मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेचे आता पडसाद उमटू लागले आहेत.
May 9, 2024, 04:10 PM ISTAmol Kolhe : '27 जूनला भोपाळमध्ये काय चमत्कार घडला?', अमोल कोल्हेंचा अजितदादांवर निशाणा
Amol Kolhe On Ajit Pawar : अजितदादा जर खाजगी बाबी बोलतील, तर मग दादांनी माझ्याशी काय खाजगी बोलणं झालं ते सगळंच आता बाहेर बोलण्याची गरज आहे, ज्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना इशारा दिला आहे.
Mar 26, 2024, 11:06 PM ISTMaharastra Politics : लोकसभेला कल्याणमधून भाजप उमेदवार? श्रीकांत शिंदेंना ठरवून टार्गेट केलं जातंय का?
Bjp Candidate In Election Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गटात जुंपलीय, भाजपनं थेट कल्याणच्या जागेवर दावा ठोकलाय.
Dec 4, 2023, 08:21 PM ISTश्रीकांत शिंदे संसदेत अचनाक हनुमान चालीसा का बोलू लागले? जाणून घ्या
MP Shrikant Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत अविश्वास ठरावादरम्यान हनुमान चालीसाचे पठण सुरू केले. त्यांनी संसदेत साधारण 30 सेकंद हनुमान चालिसाचे पठण सुरुच ठेवले.
Aug 8, 2023, 06:40 PM ISTशिंदेची सभा संपल्यावर तोच स्टेज तोच माईक आणि.... अब्दुल सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले
आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याने ऐन थंडीत संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुनच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले आहे.
Nov 4, 2022, 07:11 PM ISTखड्डयांवरून शिवसेना खासदार आणि मनसे आमदारांमध्ये जुंपली
खड्डयांची समस्या दरवर्षीप्रमाणे यंदा ही चव्हाटयावर
Aug 26, 2020, 09:19 PM ISTझी २४ तास इम्पॅक्ट: महाराष्ट्रातील 'त्या' विद्यार्थ्यांची रेल्वेकडून अखेर दखल
...परतीची वाट बिकट
May 17, 2020, 10:50 PM ISTया नवीन खासदारांनी दिली ही आश्वासने
लोकसभेत जाणाऱ्या नवनिर्वाचित खासदारांना विकासाबाबत आश्वासन दिले आहे.
May 24, 2019, 09:58 PM ISTElection Result 2019 । कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी
कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांची बाजी.
May 23, 2019, 07:58 AM ISTडोंबिवली : कल्याण मतदारसंघातून युतीकडून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी
डोंबिवली : कल्याण मतदारसंघातून युतीकडून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी - Dombivali Shivsena Shrikant Shinde Pridicts Win As Aadesh Bandekar Joins Campaigning
Apr 26, 2019, 01:45 PM ISTयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या गुगलीवर खासदार श्रीकांत शिंदे बोल्ड
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदेंना टाकलेली गुगली सध्या डोंबिवलीत चर्चेचा विषय बनली आहे.
Mar 4, 2019, 06:38 PM IST