श्रावण सोमवार

Shravan Somvar 2024 : 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या असल्याने श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा का?

Somvati Amavasya 2024 : येत्या 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे. त्यामुळे पाचवा श्रावण सोमवारचा उपवास धरायचा की नाही असा संभ्रम भक्तांमध्ये आहेत. ज्योतिषर्चाय आनंद पिंपळकर यांनी गैरसमज दूर केलाय. 

Aug 26, 2024, 04:26 PM IST

Janmashtami And Shravan Somvar 2024 : जन्माष्टमीसह श्रावण सोमवारचा उपवास? मग सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या नियम

Janmashtami And Shravan Somvar 2024 Fast : जन्माष्टमीचा उपवास हा रात्री 12 नंतर किंवा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. पण श्रावण सोमवारचा उपवास हा सोडावा लागतो? अशातच दोन्ही उपवास जर तुम्ही एकत्र करत असाल तर सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या.

 

Aug 26, 2024, 01:43 PM IST

साबुदाण्याची खिचडी कापसासारखी मऊ आणि सुटसुटीत होईल; फक्त 'हा' एक पदार्थ वापरा

Kitchen Tips Sabudana Khichdi Recipe : श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावणात उपसवास करणारे जवपास सर्वच जण  साबुदाण्याची खिचडी खातात. साबुदाण्याची खिचडी असा पदार्थ आहे जो सर्वांनाच आवडतो. मात्र, साबुदाण्याची खिचडी मऊ आणि सुटसुटीत झाली नाहीत खाण्याची सगळी मजाच निघून जाते. अशा वेळेस ही एक सोपी ट्रीक वापरुन पाहा साबुदाण्याची खिचडी कापसासारखी मऊ आणि सुटसुटीत होईल.

Aug 5, 2024, 12:08 AM IST

Sawan Pradosh Vrat 2023 : श्रावणी सोम प्रदोष व्रतला 4 अद्भुत योगायोग! 'या' राशीवर भोलेनाथाची विशेष कृपा

 Sawan Pradosh Vrat 2023 : आज श्रावण सोमवार आणि सोम प्रदोष व्रतासोबत 4 अद्भुत योग तयार झाले आहेत. अशात पाच राशींच्या लोकांनासाठी आजचा दिवस भाग्यशाली ठरणार आहे.

Aug 28, 2023, 05:45 AM IST

मुंबईतील 'या' भोलेनाथाच्या मंदिराला नक्की भेट द्या

Sawan Somwar 2023 : श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना असतो. या महिन्यात भोलेनाथाचं दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व संकट दूर होतं असं म्हणतात. मुंबईतील या भोलेनाथाच्या मंदिरात नक्की भेट द्या. 

Aug 21, 2023, 01:23 PM IST

श्रावण सोमवार दिवशी महाराष्ट्रातील या प्राचीन शिवमंदिरांना नक्की भेट द्या; एक आहे अगदी मुंबईच्या जवळ

श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन केले जाते. महाराष्ट्रातील प्राचीन शिवमंदिर. 

Jul 8, 2023, 09:53 PM IST

Sawan 2023 : सावन पहिल्या सोमवारी अनेक शुभ योगायोग! रविसोबत गजकेसरी योगामुळे भक्तांवर बसरणार भोलेनाथाची कृपा

Sawan Somwar Shubh Yog : आषाढी पौर्णिमेनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे. यंदा श्रावण अतिशय शुभ आणि दुर्मिळ योगायोग घेऊन आला आहे. यावर्षी श्रावणात 4 नाही तर 8 सोमवार असणार आहे. त्यात पहिला सोमवार अतिशय खास आहे. 

Jun 27, 2023, 08:41 AM IST

झारखंडच्या बाबा वैद्यनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, ११ भाविकांचा मृत्यू, ५० जखमी

 झारखंडमधल्या देवघर इथे महादेव मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. 

Aug 10, 2015, 08:53 AM IST