४० टक्के श्रमिक ट्रेन ८ तास उशिराने; रेल्वेने सांगितलं 'हे' कारण
एका रिपोर्टनुसार, 1 मेपासून आतापर्यंत जवळपास 3740 श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यात आल्या.
May 31, 2020, 01:44 PM ISTश्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये मजुरांचा मृत्यू झाल्याची रेल्वेकडून कबुली
श्रमिक स्पेशल ट्रेनने आतापर्यंत 52 लाखहून अधिक मजुरांनी प्रवास केला आहे.
May 30, 2020, 02:03 PM ISTमहाराष्ट्रातून श्रमिक रेल्वेद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय माघारी
महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीय मजुरांना परत जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्याचवेळी रेल्वेही उपलब्ध करुन दिल्यात.
May 28, 2020, 06:40 AM IST