श्रद्धासोबत

जुडवा२ मध्ये वरूण करणार रोमॅन्स आलिया, श्रद्धासोबत

दिलीप कुमारचा 'राम और श्याम', देवआनंदचा 'हम दोनो', शाहरूख खानचा 'डुप्लिकेट' यांसारखे जुळ्याची भूमिका साकारणारे अनेक सिनेमे हिट झाले आहेत. तशीच जुडवामधली सलमान खानची भूमिकाही तितकीच गाजली.

Jun 6, 2016, 06:14 PM IST