श्याम मानव

मुक्ता दाभोलकर, श्याम मानव, जितेंद्र आव्हाड आरोपींच्या हिटलिस्टवर

'अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एटीएसने आत्तापर्यंत काय केलं?'

Aug 31, 2018, 02:16 PM IST

झी 24 तास स्पेशल : सनातनचं वास्तव!

सनातनचं वास्तव!

Oct 3, 2015, 08:15 AM IST

आम्ही आमच्या मर्जीने सनातनमध्ये, उत्तरप्रदेशातील बहिणींचा खुलासा

 सनातनने कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा जबरदस्ती केली नसून आम्ही आमच्या मर्जीने सनातन आश्रमात आलो असल्याचे स्पष्टीकरण उत्तरप्रदेशातील सनातन साधक प्रिती आणि प्रिया या दोन्ही बहिरणींनी दिलं आहे. 

Oct 1, 2015, 05:59 PM IST

मानवी बाँबच्या आरोपावरून सनातनचा श्याम मानवांवर घणाघाती आरोप

सनातन संस्थेने पत्रकार परिषदेत श्याम मानव यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. संमोहनाच्या माध्यमातून कुणाकडूनही गैरकृत्य करून घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे, मात्र श्याम मानव सनातन संस्थेला बदनाम करत असल्याचा आरोप संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे.

Sep 29, 2015, 11:32 PM IST

श्याम मानव यांना सनातनचे आव्हान, तुम्ही हे करु दाखवाच!

अंनिस आणि सनातन यांच्या आरोप-प्रत्यारोप चांगलेच रंगले आहेत. ‘अंनिस’चे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेले सर्व आरोप सनातनने फेटाळून लावले आहेत. मानव यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्हीच ते करुन दाखवा, असे प्रति आव्हान सनातनचे अभय वर्तक यांनी दिले.

Sep 29, 2015, 11:19 PM IST

श्याम मानवांचाही आरोप `सनातन`वरच!

सनातन सारख्या संघटनांचा या हत्ये मागे हात असू शकतो असा आरोपही मानव यांनी केलाय सनातन मध्ये वैचारीक लोक नाहीत केवळ रोबो आहेत त्यांच पूर्णपणे ब्रेन वॉशिंग केले आहे त्यांना काहीही सांगितले तर ते करू शकतात

Aug 25, 2013, 11:21 PM IST