स्वतःचे दागिने गहाण ठेवून बांधलं शौचालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2016, 11:11 AM ISTसौभाग्याचं लेण गहाण ठेवून तिने दिला स्वच्छतेचा संदेश
भंडा-याच्या तुमसरमधल्या उमरवाडामध्ये राहणा-या ६५ वर्षीय चंद्रभागा किरणापुरे यांची सध्या गावात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसंच आहे. या महिलेने चक्क आपल सौभाग्यलेणं गहाण ठेवून गावकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश दिलाय. त्यांनी स्वत:चे दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलंय आणि स्वच्छतेचा नवा आदर्श उमरवाडा गावासमोर ठेवलाय.
Feb 17, 2016, 07:49 AM ISTधक्कादायक : शौचालयात चालत होते 'सेक्स रॅकेट', सापडले जोडपे
झज्जर : हरियाणातील झज्जर येथील एका बस डेपोत असलेल्या सार्वजनिक शौचालयात देहविक्रीचा धंदा करणाऱ्या तरुण-तरुणींना तेथील नागरिकांनी बेदम चोप दिला.
Jan 28, 2016, 01:24 PM ISTमोदींच्या गावकऱ्यांना शिक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या जयापूरमधले गावकरी उघट्यावर शौचाला बसले तर त्यांना दंड भरावा लागणार आहे.
Jan 25, 2016, 10:54 PM ISTशौचालयांच्या निधीवर सरपंचांचा डल्ला ?
Jan 23, 2016, 08:45 PM ISTघरात शौचालय असल्यास होणार पगारवाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वच्छ भारत अभियान हरियाणा सरकारनंतर आता राजस्थानमध्येही गंभीररित्या घेतलं आहे. हरियाणानंतर आता राजस्थानमध्येही घरात शौचालय असलं तरच सरकारी कर्मचाऱ्याचा वेतनवाढ होणार आहे. असा नियम या दोन्ही राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे.
Nov 30, 2015, 10:32 PM ISTमुंबई मेट्रोच्या शौचालयात तरुणाची आत्महत्या
मुंबई मेट्रोच्या शौचालयात तरुणाची आत्महत्या
Nov 29, 2015, 09:05 PM ISTजेव्हा रेल्वे चालकाला लागते लघवी तेव्हा तो काय म्हणतो?
बरेली : जेव्हा रेल्वे चालकास लघवी लागते तेव्हा तो करतो काय करतो याबाबत सगळ्यांनाच कोडं असेल. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी रेल्वेमध्येच शौचालयाची व्यवस्था केलेली असते पण इंजिनमध्ये ड्रायव्हरसाठी कोणतंही शौचालय नसतं.
मुंबईच्या नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थीनींना वापरता येत नाही शौचालय
विलेपार्ले येथिल साठ्ये कॉलेजमध्ये गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थींनींना शौचालय वापरता येत नाहीय.
Sep 23, 2015, 05:42 PM ISTयापुढे झोपड्यांनाही शौचालय बांधण्यास परवानगी
यापुढे झोपड्यांनाही शौचालय बांधण्यास परवानगी
Sep 22, 2015, 12:26 PM ISTमहिलांनाही शौचालयाचा आधिकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर काय प्रतिक्रिया येते ते पाहा
अनेकवेळा सांगितले जाते, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, थुंकू नका, लघवी करू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवा. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारत स्वच्छता अभियानही सुरु करण्यात आले आहे. असे असताना अनेक महाभाग सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लघवी करताना दिसतात. मात्र, मुलांना काहीही बोलत नाही. ते खपवून घेतले जाते. याबाबत यूट्यूबवर असाच एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय.
Sep 19, 2015, 11:56 AM ISTमहिलेचं रौद्ररुप पाहून अधिकाऱ्यानं स्वत:ला शौचालयात कोंडून घेतलं
ला शौचालयात कोंडून घेतलं
Sep 2, 2015, 03:45 PM ISTमहिलेचे रौद्ररूप, आरटीओतील अधिकाऱ्याने घेतले शौचालयात कोंडून
आरटीओ कार्यालयासमोर गाडी उभी करण्यावरून एका मुलाला परिवहन अधिकाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या मुलाच्या आईचे रौद्ररूप पाहताच अधिकाऱ्यावर स्वतःला शौचालयात कोंडून घेण्याची वेळ आली.
Sep 1, 2015, 10:34 PM ISTझी हेल्पलाईन : लोकवर्गणीतून नागरिकांना करावी लागतेय शौचालयांची दुरुस्ती
लोकवर्गणीतून नागरिकांना करावी लागतेय शौचालयांची दुरुस्ती
Jul 4, 2015, 11:08 PM ISTठाण्यात मॉलच्या शौचालयात महिलांचं मोबाईल चित्रीकरण
ठाण्यात मॉलमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईलनं चित्रिकरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र, मॉल व्यवस्थापनाच्या दिरंगाईमुळे भामटा पसार झाला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
Jun 13, 2015, 11:07 PM IST