शोपियामध्ये रात्रीपासून एन्काऊंटर सुरु, दोन दहशतवादी ठार
सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार
Oct 7, 2020, 08:54 AM ISTजम्मू-काश्मीर : चार दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला मोठे यश
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आज शुक्रवारी चार दहशतवादी ठार करण्यात भारतीय सैन्याला मोठे यश आले आहे.
Aug 28, 2020, 07:29 PM ISTशोपियांमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, चकमकीत 3 दहशतवादी ठार
आणखी ३ दहशतवादी ठार
Jun 16, 2020, 07:44 AM IST२४ तासांत तीन दहशतवादी ठार, एक जवानही शहीद
सुरक्षा दलाला गुरुवारी रात्री शोपियाच्या पंडुशान गावात काही दहशवातवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती
Aug 3, 2019, 02:00 PM ISTशोपियामध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
Jul 27, 2019, 10:13 AM ISTजम्मू-काश्मीरमध्ये २४ तासांत 'जैश' कमांडरसहीत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
या चकमकी दरम्यान सेनेचे जवान संदीप शहीद झाले तर एक स्थानिक नागरिक रईस डार यांचाही यात मृत्यू झाला
May 17, 2019, 09:52 AM ISTशोपियात बुरहान वानी ग्रुपचा शेवटचा कमांडर लतिफ टायगरही ठार
दोन - तीन दहशतवादी लपून बसल्याची सुरक्षा दलांना सूचना मिळाल्यानंतर ऑपरेशन सुरू झालं
May 3, 2019, 12:15 PM ISTसुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; शोपियामध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान
शोपिंया जिल्ह्यातील भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती.
Apr 6, 2019, 06:04 PM ISTशोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
शोपियामध्ये सेना सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त टीम हे ऑपरेशन हाताळत आहे
Feb 27, 2019, 08:38 AM ISTजम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये चार बेपत्ता पोलिसांपैंकी तिघांचे मृतदेह हाती
एका ऑडिओमधून पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती त्यानंतर...
Sep 21, 2018, 11:17 AM ISTकुलगाममध्ये २ दहशतवादी ठार, शोपियामध्ये ३ दहशतवाद्यांना घेरलं
जम्मू-काश्मीरमध्ये दहशवताद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु आहे. कुलगाममध्ये सुरक्षा रक्षकांना २ दहशवताद्यांना ठार केलं आहे. तर शोपियामध्ये ३ दहशवताद्यांना जवानांनी घेरलं आहे. शोपियामध्ये चकमकीत एक मेजर आणि एक जवान शहीद झाला आहे. तर जवान जखमी झाला आहे.
Aug 3, 2017, 09:16 AM ISTलग्न मंडपातून लेफ्ट. डॉ. उमर फयाज यांचे दहशतवाद्यांकडून अपहरण, नंतर हत्या
अखनूर युनीटमधील लेफ्टनंट डॉ. उमर फयाज हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. यावेळी लग्नमंडपातून त्याचे दहशतवाद्यांनी अपहण केले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे आलेय.
May 10, 2017, 12:26 PM IST