शेअर बाजार

ब्रिटन जनमत चाचणीचा परिणाम शेअर बाजारावर, रुपया घसरला

ब्रिटनच्या नागरिकांनी १९७३ पासून सुरू झालेल्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जनमत चाचणीच्या निम्म्याहून अधिक मतदारांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूनं मतं दिलीत. तर जगभरातील शेअर बाजारावर याचा परिनाम दिसून येत आहे.

Jun 24, 2016, 11:09 AM IST

सरकारी बँकांच्या तिमाही निकालानं बाजारात हादरे

सरकारी बँकांच्या तिमाही निकालानं बाजारात हादरे

Feb 11, 2016, 04:26 PM IST

पासवर्ड श्रीमंतीचा : शेअर बाजार कुठल्या बाजुला वळतोय?

शेअर बाजार कुठल्या बाजुला वळतोय?

Sep 12, 2015, 06:37 PM IST

शेअर बाजारात आपटी, सेन्सेक्स-निफ्टी कोसळले

सेन्सेक्स आणि निफ्टी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोसळले. ५६३ अंशांनी कोसळत सेन्सेक्स २५२०१ अंशांवर बंद झाला. 

Sep 4, 2015, 08:40 PM IST

शेअर बाजारातील चढउतारामुळे गुंतवणुकदारांमध्ये संभ्रम

सोमवारच्या तूफान पडझडीनंतर आज सकाळी सावरलेल्या भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा एकदा विक्रीचा मारा सुरू झालाय. सकाळच्या वेळात सव्वाशे ते दीडशे अंशांनी वर असलेला सेन्सेक्स 11 ते साडेआकराच्या सुमारास जोरदार पडला.  त्यामुळे बाजारात संभ्रम आहे.

Aug 25, 2015, 12:21 PM IST

चीनी तापानं शेअर बाजार फणफणला, जाणून घ्या योग्य टिप्स

आजपासून सुरू झालेल्या नव्या आठवड्याची सुरुवातीलाच भारतीय अर्थविश्वाला मोठा धक्का बसला. चीनी युआनच्या अवमूल्यनाचा भारतीय शेअर बाजाराला एवढा मोठा फटका बसला, की गुंतवणूकदारांचं 7 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं. 

Aug 24, 2015, 09:49 PM IST

शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण, सात लाख कोटींचा चुराडा

जागतिक मंदीच्या भीतीनं कोसळणाऱ्या जागतिक शेअर बाजारांमध्ये भारतीय शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण बघावी लागतेय. सकाळी उडल्यावर तीन टक्के घसरलेला सेन्सेक्स सध्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात साडे पाच टक्के घसरलाय. शेअर बाजाराच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या घसरणींपैकी आजची घसरणी तिसरी सर्वात मोठी घसरण आहे. 

Aug 24, 2015, 04:24 PM IST

शेअर बाजाराला लागली मोठी 'घसरण'

शेअर बाजारात एक हजार अंकापेक्षा मोठी घसरण झाली आहे. शेअरबाजारात ३ टक्के घसरण झाली आहे. सर्वात मोठी घसरण बँकेच्या शेअर्समध्ये दिसून आली आहे. निफ्टीही २७५ अंकांनी घसरला आहे. एका डॉलरची किंमत ६६ रूपयांवर आली आहे.

Aug 24, 2015, 09:54 AM IST

सोन्याशिवाय गुंतवणुकीचा दुसरा पर्याय काय?

तुम्ही घरखर्चात थोडी थोडी बचत करून काही पैसे बाजुला टाकत असाल... या पैशांची सोन्याच्या स्वरुपात गुंतवणूकही करत असाल... पण, गेल्या काही काळापासून सोन्याचा घसरत चाललेला दर तुमची चिंता वाढवत असेल तर तुमच्यासाठी शेअर्स हा गुंतवणुकीसाठी दुसरा पर्याय ठरू शकतो. 

Aug 17, 2015, 09:06 AM IST