आजचा सेंसेक्स
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 130 अंशांवर बंद झाला. त्यात 20 अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज 5 हजार 189 वर बंद झाला. त्यात 13 अंशांची घट झाली.
Apr 26, 2012, 08:26 PM ISTपाहा शेअर बाजारातील घडामोडी
आज मुंबई शेअरबाजार १७ हजार ४५५ सेन्सेक्सवर खुला झाला. त्यात ५४ अंशांची घट झाली आहे. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार ३१२ अंशांवर खुला झाला. निफ्टीमध्येही १९ अंशांची घट होताना दिसते आहे.
Apr 20, 2012, 11:30 AM ISTआजचा सेंसेक्स
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 503 अंशांवर बंद झाला. त्यात 111 अंशाची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज 5हजार 332 अंशांवर बंद झाला. त्यात 32 अंशांची वाढ झाली.
Apr 19, 2012, 10:51 PM ISTपाहा आजचा शेअर बाजार
आज शेअर बाजार खुला होतानाचं . मुंबई शेअरबाजार १७ हजार २०८ सेन्सेक्सवर खुला झाला त्यात ७ अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार २३५ अंशांवर खुला झाला.
Apr 17, 2012, 10:40 AM ISTकाय म्हणतोय आजचा सेंसेक्स?
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 94 अंशावर बंद झाला. त्यात 238 अंशाची घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 5 हजार 207 अंशांवर बंद झाला. त्यात 69 अंशांची घट झाली.
Apr 13, 2012, 10:10 PM ISTकाय आहे शेअरबाजाराची स्थिती..
मुंबई शेअरबाजार 17 हजार 516 सेन्सेक्सवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 326 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला. तुलनेने सेन्सेक्समध्ये 81 अंशाची घट होताना दिसली. तर निफ्टीमध्येही 32 अंशाची घट होताना दिसली.
Apr 4, 2012, 11:28 AM ISTआजचा सेंसेक्स
मुंबई शेअरबाजाराच्या सेन्सेक्स आज १७ हजार ४०४ अंशावर बंद झाला. त्यात ३४५ अंशाची वाढ पहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५ हजार २९५ अंशांवर बंद झाला. त्यात ११६ अंशांची वाढ झाली. आज बाजारात दिवसभर तेजीचं वातावरण होतं.
Mar 30, 2012, 09:49 PM ISTआजचा सेंसेक्स
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक आज १७ हजार ५८ पूर्णांक ६१ अंशावर बंद झाला. त्यात ६३ अंशाची घट पहायला मिळाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक आज ५ हजार १७८ पूर्णांक ८५ अंशावर बंद झाला त्यात १५ पूर्णांक ९० अंशाची घट झाली.
Mar 29, 2012, 08:57 PM ISTपाहा आजच्या शेअरबाजारातील घडामोडी
शेअरबाजार 17 हजार 179 पूर्णांक 57 सेन्सेक्स निर्देशकांवर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 215.55 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला. तुलनेने सेन्सेक्स निर्देशकांमध्ये 0.39 अंशाची घट होताना दिसते आहे.
Mar 28, 2012, 11:57 AM ISTमुंबई शेअर बाजार २०४ पॉइंट्सनी वधारला
मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक आज १७ हजार २५७ अंशावर बंद झाला. कालच्या तुलनेत त्यात २०४ पूर्णांक ५८ अंशांची वाढ दिसून आली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक आज ५ हजार २४३ अंशावर बंद झाला. निफ्टी निर्देशांक. ५८ पूर्णांक १५ अंशांनी वाढला.
Mar 28, 2012, 09:55 AM ISTबजेटने शेअरबाजारात केली, चढ-उतार
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आज बजेट जाहीर करणार यामुळे शेअर बाजारात अनेक शंका काढण्यात येत होत्या. सुरवातीला बाजार काही अंक खाली होता. मात्र मार्केट चालू होताच शेअर बाजार तेजीत सुरू झाला.
Mar 16, 2012, 03:05 PM ISTमुहूर्ताच्या सौद्यांमध्ये 'महिमा' नाही
मुंबई शेअर बाजारात समवत २०६८ च्या मुहूर्तच्या सौद्यांमध्ये फार उत्साह दिसून आला नाही. बाजाराचा निर्देशांक १७,३३६ अंकांवर खुला झाला मात्र बाजार १७२८८ अंकांवर बंद झाला. कालच्या तुलनेत ३४ अंकांनी निर्देशांक वधारला.
Oct 26, 2011, 03:35 PM IST