शुटिंग

मॉडेलला शुटिंग दरम्यान युवकाने थप्पड मारली

मॉडेल गोहर खान हिला एका युवकाने शोच्या शुटिंग दरम्यान, भर स्टेजवर येऊन थप्पड मारली आहे. या प्रकरणी अकील मलिक या तरूणाला पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे.

Nov 30, 2014, 11:15 PM IST

बापाच्या अश्लील चाळ्यांचं मुलीनं केलं शुटिंग

सावत्र वडिलांच्या अश्लील चाळ्यांचा पुरावा म्हणून मुलीनंच त्या घृणास्पद कृत्यांची गुप्तपणे व्हिडिओ क्लिप बनवण्याची आणि विश्वास न ठेवणाऱ्या आईला पुरावा दिल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. गेली दोन वर्षे या मुलीचे सावत्र वडील तिच्याशी लैंगिक चाळे करायचे. 

Aug 1, 2014, 06:19 PM IST

CWG: कुस्तीत भारताला तीन गोल्ड

राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला तीन गोल्ड मेडल मिळाले आहे.  ऑलिम्पिक चॅम्पियन सुशीलकुमार याने पाकिस्तानी मल्लाला चितपट करून गोल्ड मेडल पटाकवले.

Jul 29, 2014, 08:20 PM IST

सलमानच्या 'व्हिजा'चा प्रश्न अखेर सुटला!

सलमान खानच्या ‘किक’ या सिनेमांच्या शुटिंगची सुरूवात होण्याआधीच त्याला आलेल्या अडचनीतून आता तो बाहेर पडला आहे. पहिल्यांदा नकार मिळालेला असतांनादेखील त्यांला आता लंडनचा वीजा मिळाला आहे. आणि आता तो लंडनला शुटिंगसाठी जाणार आहे.

Aug 7, 2013, 12:13 PM IST

एनसीसी ट्रेनिंगदरम्यान विद्यार्थाच्या डोक्यात बंदुकीची गोळी

एनसीसी ट्रेनिंग दरम्यान शुटिंग शिकणं एका विद्यार्थ्याच्या जीवावर उठलंय. पराग इंगळे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. ज्याच्या हातून त्याला गोळी लागली, त्या आमोद घाणेकर या प्रशिक्षकालाही अटक करण्यात आली.

Feb 6, 2013, 08:46 PM IST