शिवाय

VIDEO : 'चला हवा...'साठी अजयला काजोलची मराठी शिकवणी!

आपला आगामी सिनेमा 'शिवाय' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरण्यासाठी अभिनेता अजय देवगन वेगवेगळे फंडे वापरतोय... याचाच एक भाग म्हणून तो आता 'झी मराठी'वरच्या बहुचर्चित अशा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात आपला चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसणार आहे.

Oct 19, 2016, 02:22 PM IST

अजय देवगणच्या 'शिवाय'चे पाकिस्तान कनेक्शन

अजय देवगणची निर्मिती असलेल्या शिवाय या सिनेमात पाकिस्तानी कनेक्शन असल्याचा खुलासा अभिनेता वीर दास याने केलाय.

Oct 13, 2016, 03:51 PM IST

ऐ दिल है मुश्किल' वर भारी पडला 'शिवाय', अजयने मारली बाजी

बॉलिवूडचे दिग्दर्शक आणि निर्माते हे सणांची उत्सूकतेने वाट पाहत असतात. सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी त्यांना मोठ्या सणांची गरज असते. मोठ्या सणांना सिनेमा प्रदर्शित करण्याची दिग्दर्शकांची इच्छा असते आणि त्यामुळे स्पर्धा ही अधिक वाढते. याचा मोठा फटका मात्र निर्मात्यांना बसतो. दिवाळीत ही अशीच काही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 

Oct 12, 2016, 07:59 PM IST

'शिवाय'मध्ये अजयचा लिपलॉक सीन

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने आपल्या 25 वर्षांच्या बॉलीवूड करियरमध्ये जे केले नाही ते शिवाय या सिनेमात केलेय.

Sep 22, 2016, 11:19 AM IST

व्हिडिओ : बोलो हर हर...

अजय देवगनचा मच अवेटेड सिनेमा 'शिवाय'मधील 'बोलो हर हर' हे  गाणं प्रदर्शित झालंय. 

Sep 13, 2016, 07:34 AM IST

अजय देवगनच्या 'शिवाय'चा ट्रेलर लॉन्च

अजय देवगनच्या शिवायचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमध्ये अजय देवगनचे जबरदस्त डायलॉग आणि स्टंट पाहायला मिळत आहेत.

Aug 7, 2016, 07:34 PM IST

अजय देवगनच्या शिवायचा टिझर रिलीज

अजय देवगननं त्याचा नवा चित्रपट 'शिवाय'चा टिझर रिलीज केला आहे.

Jun 30, 2016, 10:08 PM IST

थोडक्यात बचावला अजय देवगन

'फूल ऑर कांटे'मध्ये बाईकवर स्टंट करून अजय देवगननं दिमाखात बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.

Mar 27, 2016, 03:52 PM IST

पाहा अजय देवगणचा चित्रपट 'शिवाय'चे पहिले पोस्टर

 अजय देवगण दिग्दर्शक म्हणून आपला दुसरा चित्रपट 'शिवाय' मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर त्याने नुकतेच लॉन्च केले. हा चित्रपट २०१७ मध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे. 

May 14, 2015, 04:14 PM IST

बॉलिवूडमध्ये एंट्री करायला दिलीप कुमार यांची नात सज्ज

बॉलिवूडचे लिंजेडरी अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची नात साएशा अजय देवगणच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करतेय. अजयच्या ‘शिवाय’ या फिल्ममध्ये ती असेल.

Oct 10, 2014, 08:36 AM IST