'शिवाय'मध्ये अजयचा लिपलॉक सीन

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने आपल्या 25 वर्षांच्या बॉलीवूड करियरमध्ये जे केले नाही ते शिवाय या सिनेमात केलेय.

Updated: Sep 22, 2016, 11:21 AM IST
'शिवाय'मध्ये अजयचा लिपलॉक सीन title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने आपल्या 25 वर्षांच्या बॉलीवूड करियरमध्ये जे केले नाही ते शिवाय या सिनेमात केलेय.

अजयने आतापर्यंतच्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये एकदाही लिपलॉक सीन केलेले नाही. मात्र शिवायमध्ये त्याने हा नियम मोडलाय. 

शिवाय या सिनेमात अभिनेता अजयचा एरिका कार हिच्यासोबत तब्बल तीन मिनिटांचा लिपलॉक सीन आहे. 

येत्या 28 ऑक्टोबरला अजयचा शिवाय हा सिनेमा प्रदर्शित होतोय. याचे दिग्दर्शन आणि निर्मिती स्वत: अजयने केलीये.