Maharashtra Vidhansabha Election : महायुतीत बंड होण्याची भीती, 'या' 18 जागांवर तिढा कायम
Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा 2024 साठी भाजपने 99 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान महायुतीत बंड होण्याची भीती असल्याने...
Oct 23, 2024, 12:06 PM ISTBig Breaking : शिंदेंच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकर
Shinde's Shiv Sena party : शिंदेंच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीच पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे.
Oct 22, 2024, 11:55 PM ISTमोठी अपडेट! 23 ऑक्टोबरला निलेश राणे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणार?
Maharashtra Politics : कोकणातील राजकारण म्हटलं की आपसूकच राणे यांचं नावं तोंडावर येतं.. दिर्घकाळ राजकारणात सक्रीय असलेले नारायण राणे आणि त्यांचं कुटूंब हे सध्या भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत.. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत माजी खासदार निलेश राणे हे कमळाला बाजूला ठेवून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे.
Oct 20, 2024, 11:18 PM ISTमहायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची? मुंबईसाठी भाजप-शिवसेनेचा असा आहे फॉर्म्युला
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतच्या जागावाटपाची घोषणा कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची यावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 18, 2024, 05:54 PM ISTमहायुतीत महाभारत ! एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला शिवसेनेचा पहिला उमेदवार
रामटेक मतदारसंघाचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. जयस्वालांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. शिंदेंच्या घोषणेनंतर रामटेक मतदारसंघात महायुतीत महाभारत सुरू झालंय..
Oct 15, 2024, 09:25 PM IST
भाजपचे नेते निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? महायुतीत मोठा वाद होणार?
Maharashtra politics : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये जागावाटपावरून भाजपमध्ये बंडखोरी आणि महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेनेला झुकतं माप मिळणार असून भाजपला 8 पैकी फक्त एक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक भाजपमध्ये अस्वस्थता पाहायला मिळतेय..
Oct 9, 2024, 11:06 PM ISTसबसिडीच्या भरवशावर राहू नका, सरकार म्हणजे विषकन्या- नितीन गडकरी
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सरकारविषयी मोठं वक्तव्य. सरसकट गडकरी असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त
Sep 30, 2024, 12:27 PM IST
'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देऊ' शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या विधानावरुन देशासह राज्यात राजकारण तापलं आहे. महायुतीने राहुल गांधी यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Sep 16, 2024, 02:22 PM ISTबावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीने दिली 3 गाड्यांना धडक, मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप
Nagur Accident : नागपुरात रविवारी मध्यरात्री वेगाने येणाऱ्या एका ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही कार आणि दुचाकीचे नुकसान झालं. धडक देणारी कार ही भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं समोर आलं आहे.
Sep 9, 2024, 08:22 PM ISTठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले, संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.
Sep 5, 2024, 05:24 PM IST
पंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागताच संजय राऊतांचा मोठा उलगडा; स्पष्टच म्हणाले, 'त्यांची कृती म्हणजे...'
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सरकारविरोधातील भूमिकेमध्ये कोणताही बदल नसून, रविवारी या विरोधाचा कडेलोट होताना दिसेल असा इशारा राऊतांच्या बोलण्यातून स्पष्ट झाला.
Aug 31, 2024, 10:14 AM IST
Big News : शिवसेनाच मोठा भाऊ; जितेंद्र आव्हाड यांचे लक्षवेधी विधान
Maharashtra politics : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले. शिवसेनाच मोठा भाऊ असेल असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
Aug 24, 2024, 06:53 PM ISTकोण असणार मविआचा मुख्यमंत्रिपदाचा दावेवार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!
Uddhav Thackeray: आज मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा मी पाठिंबा द्या वज्रमूठ कामातून दिसली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
Aug 16, 2024, 12:03 PM ISTठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'
Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
Aug 1, 2024, 09:49 AM ISTMaharashtra Politics: 'ठोकून काढा' म्हणणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले 'मी आदेश देतो...
Maharashtra Politics: एक तर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहिल, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. मुंबई झालेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आदेशच दिला आहे.
Jul 31, 2024, 02:47 PM IST