शिवलिंग

तुम्ही पण शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच मानता? जाणून घ्या या दोघांमधील फरक, 12 ज्योतिर्लिंगाची लिस्ट

Difference Between Shivling and Jyotirling : हिंदू धर्मात पूजेला अतिशय महत्त्व असून शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगाची पूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्तांना शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे एक आहे असं वाटतं? तुम्हालाही असंच वाटतं का? मग जाणून घ्या दोघांमधील फरक काय आहे ते. 

 

May 27, 2024, 09:00 AM IST

Mahashivratri 2024 : केवळ दूध नाही तर राशीतील ग्रहस्थितीशी संबंधित समस्यांनुसार शिवलिंगावर करा 'या' वस्तूंचा अभिषेक

Mahashivratri 2024 Astrology Tips : मासिक शिवरात्री ही प्रत्येक महिन्यात असते. पण माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला वर्षातील सर्वात शक्तीशाली अशी महाशिवरात्री असते. यादिवशी शिवलिंगावर अभिषेक करण्यात येतो. राशीतील ग्रहस्थितीशी संबंधित समस्यांनुसार शिवलिंगावर विशेष वस्तूंनी केलेला अभिषेक अधिक फलदायी ठरतो. 

Mar 7, 2024, 02:48 PM IST

महाशिवरात्रीची रात्र का मानली जाते खास, काय आहे जागरणाचे शास्त्रीय महत्त्व? तज्ज्ञ म्हणतात...

Mahashivratri Significance in Marathi: महाशिवरात्रीच्या रात्रीला विशेष महत्त्व आहे. या रात्री जागरण करुन विशेष पूजा करावी असं सांगितलं धर्म शास्त्रात सांगण्यात आलंय. महाशिवरात्रीला रात्री का जागरण करावं तुम्हाला माहिती आहे का?

Mar 7, 2024, 01:59 PM IST

महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ आणि कोणते अशुभ? काय सांगत शास्त्र?

Mahashivratri Outfits Ideas: 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्सव आहे. त्यासोबत या दिवशी महिला दिन (Women's Day 2024) आहे. यंदा महिला दिनी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. पण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे आणि कोणत्या रंगाचे नाही, याबद्दल शास्त्र काय सांगत जाणून घ्या. 

Mar 7, 2024, 10:30 AM IST

Mahashivratri Katha: भगवान शंकराच्या पाच मुलींची नावं माहितीये का? जाणून घ्या रंजक कथा

Lord Shiva 5 Daughter Story: भगवान शंकराचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्या पाच मुलींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Mar 6, 2024, 11:44 PM IST

Adhik Maas Amavasya 2023 : आज अधिक मास अमावस्येला विशेष योगायोग, लक्ष्मीची कृपा बरसणार रात्रंदिवस

Adhik Maas Amavasya 2023 : आज अधिक मासातील अमावस्या आहे. आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत. हिंदू धर्मात अमावस्येला खास महत्त्व आहे. 

Aug 16, 2023, 05:35 AM IST

१३ दिवसांतच 'बाबा बर्फानी' वितळले!

अमरनाथ यात्रेकरूंना निराश करणारी एक बातमी आहे... बाबा बर्फानी या नावानं सुपरिचित असलेलं अमरनाथाचं बर्फाचं शिवलिंग वेळेपूर्वीच वितळलंय.

Jul 16, 2016, 11:04 AM IST

येथे आहे रंग बदलणारे शिवलिंग

आतापर्यंत अनेक देवदेवतांच्या कथांमध्ये भगवान शंकराचा महिमा सांगण्यात आलाय. मात्र तुम्हाला हे माहित आहे का भारतात असेही एक मंदिर आहे ज्यातील शिवलिंगाचा रंग दिवसांतून तीन वेळा बदलतो. तुम्ही याला निसर्गाचा चमत्कारही म्हणू शकता. 

Feb 11, 2016, 12:05 PM IST

EXCLUSIVE:अमरनाथ यात्रेपूर्वी पाहा बाबा बर्फानीचं भव्य शिवलिंग

पवित्र अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वीच अमरनाथचे फोटो पाहा... ज्यात शिवलिंगचं मोठं रुप स्पष्ट दिसतंय. काही स्थानीक लोकांचा दावा आहे की, यावेळी शिवलिंग पहिल्याच्या तुलनेत आतापासूनच खूप मोठं दिसतंय.

Jun 4, 2015, 09:50 AM IST

आफ्रिकेत आढळले हिंदू धर्माचे ६ हजार वर्षं जुने पुरावे!

दक्षिण आफ्रिकेतील ‘सुद्वारा’ नामक एका गुहेत पुरातत्व खात्याच्या लोकांना ६ हजार वर्षं जुनं असणारं भगवान शंकरांचं शिवलिंग आढळलं आहे. यातमुळे हिंदू धर्म ६ हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे.

Jul 20, 2013, 04:52 PM IST

अमरनाथचं बर्फाचं शिवलिंग पूर्णत: वितळलं!

अमरनाथ यात्रा सुरू झालीय. अजूनही एक महिन्याची यात्रा बाकी असतानाच अमरनाथचं पवित्र शिवलिंग विरघळलंय.

Jul 15, 2013, 01:36 PM IST

अडलेली कामं मार्गी लागण्यासाठी...

आपण करत असलेली अनेक कामं सगळं व्यवस्थित असूनही काही वेळा पूर्ण होत नाहीत. कित्येक वेळा शेवटच्या क्षणी कामात अडथळा येतो. कधी कधी जे लोक आपल्या विरुद्ध असतात, त्यांच्यावरच आपलं काम अवलंबून असतं.

Jun 30, 2012, 05:05 PM IST