शिवप्रेमी

रायगडावर दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना शिवप्रेमींकडून 'अशी' शिक्षा

कोल्हापूर पाठोपाठ रायगडावर अशी घटना घडलीय.

Feb 19, 2021, 01:27 PM IST

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! शिवजयंती दिनी उदय सामंत यांनी घेतला निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तीमत्व कायम नव्या पिढीसमोर रहावं हा उद्देश

Feb 19, 2021, 12:16 PM IST

शिवप्रेमी प्रविण तरडेंचा मोलाचा सल्ला, शेअर केली पोस्ट

प्रविण दरडे आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत 

Feb 3, 2021, 05:40 PM IST
ASMI PATIL appeal to people ON CORONO GOES VIRAL PT2M33S

मुंबई | विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना शिवप्रेमी चिमुरडीचा राग

मुंबई | विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना शिवप्रेमी चिमुरडीचा राग

Apr 6, 2020, 10:30 PM IST

अक्षय कुमारच्या जाहिरातीवर शिवप्रेमी संतप्त

जाहिरातीमुळे चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Jan 6, 2020, 07:27 PM IST

जय भवानी जय शिवाजी... रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी!

देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी, मावळे हजारोंच्या संख्येने दाखल होतात. भगवे झेंडे, भगव्या पताका, तोरणं, फुलं यांनी किल्ला सजलेला असतो.

May 23, 2018, 08:02 PM IST

शिवनेरी: संतप्त शिवप्रेमींची भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी

सरकारच्या व्हिआयपी कल्चर विराधातील शिवप्रेमींचा संताप सोमवारी शिवनेरी गडावर पहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव कार्यक्रम साजरा झाला. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही उपस्थित होते.

Feb 19, 2018, 01:24 PM IST

शिवप्रेमींची माफी मागतो, प्रायश्चित्तास तयार : श्रीपाद छिंदम

'छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनावधनाने केलेल्या दुर्दैवी वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. 

Feb 17, 2018, 07:31 PM IST

छत्रपती शिवरायांचा घोर अपमान, शिवप्रेमींमध्ये संताप

राज्यात युतीची राजवट सुरू असतानाच शिवरायांचा घोर अपमान होत असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड किल्ल्यावर मानवंदना देण्याची प्रथा गेल्या ५ वर्षांपासून खंडीत झाल्याची गंभीर बाब उजेडात आलीय. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळलीय. 

Dec 16, 2014, 08:54 AM IST

शिवाजी महाराजांच्या नाववर सरकारचा जोगवा

निवडणुका तोंडावर आल्यानं आता राज्य सरकार जागं झालंय. मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारने स्वीकारला तर दुसरीकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

Mar 4, 2014, 09:17 PM IST