शिवकालीन सुवर्ण नाणी

शिवकालीन सुवर्ण नाण्यांचा लिलाव, मनसेचा विरोध

शिवकालीन सुवर्ण नाण्यांवरुन महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झालाय. मनसेनं या सुवर्ण नाण्यांच्या लिलावाला आक्षेप नोंदवत हा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा दिलाय.

Sep 28, 2013, 04:57 PM IST