शाहरूख खान

शाहरूख खानची बहिण पाकिस्तानात निवडणूक लढवणार

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानची बहिण पाकिस्तानातून निवडणूक लढवणार आहे.

Jun 8, 2018, 03:36 PM IST

शाहरूखच्या मुलीचं 'या' खेळाडूवर क्रश

कोण आहे हा खेळाडू?

Jun 4, 2018, 03:23 PM IST

शाहरूख खानने अबरामची खास गोष्ट केली शेअर

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा अबराम हा 27 मे रोजी 5 वर्षाचा झाला. याचं औचित्य साधून शाहरूख खानने आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला शाहरूख खानच्या चाहत्यांनी खूप पसंत केलं असून आणि अबराम याचा देखील स्टार किड्समध्ये पहिला नंबर लागतो. अबरामचे देखील खूप फॅन फॉलोअिंग आहेत. 

May 28, 2018, 06:54 PM IST

शाहरूखच्या मुलाचा वाढदिवस, शेअर केला फोटो

 बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खान आणि गौरी खानचा मुलगा अबराम आज आपला ५ वा वाढदिवस साजरा करतोय.

May 27, 2018, 03:40 PM IST

मोठा खुलासा : सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूवर बोलली गौरी खान...

सोशल मीडियावर स्टार किड्समध्ये शाहरूखच्या मुलीला अधिक पसंती आहे. 

Mar 12, 2018, 06:05 PM IST

केकेआरमधून गंभीर आऊट, शाहरूखने दिली प्रतिक्रीया

शाहरुखच्या चाहत्याने ट्विटरवर त्याला 'गंभीर प्रकरणी' छेडले. त्यावर शाहरुख न त्याला उत्तर दिले. 

Feb 3, 2018, 05:29 PM IST

'पद्मावत' पाहून SRK रणवीरला म्हणाला ....

अनेक वाद विवादांचा अडथळा पार करून 'पद्मावत' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या नावामध्ये बदल करून चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. पण बॉक्सऑफिसवर 'पद्मावत'ने तुफान कमाई केली आहे.  

Feb 2, 2018, 10:29 PM IST

शाहरूख करतोय चौथ्या अपत्याचं प्लॅनिंग !

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सद्ध्या 'झिरो' या चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनला आहे.

Jan 22, 2018, 04:40 PM IST

मुंबई । अभिनेता के.के.गोस्वामीची शाहरूखच्या ‘झिरो’वर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 10:29 AM IST

...म्हणून शाहरूखच्या चित्रपटाचे नाव 'ZERO'?

 चित्रपटाचे नाव 'ZERO'असून, हा चित्रपट या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2018च्या 21 तारखेला रिलिज होणार आहे. 

Jan 2, 2018, 11:18 PM IST

ट्विटरवर शाहरूखच्या चाहत्यांची संख्या ३.२ कोटींच्या पार

अभिनेता शाहरूख खान हा बॉलिवूडचा बादशाह आहे. ट्विटरवरची त्याची लोकप्रियता पुन्हा नव्या उच्चांकांवर गेली आहे. 

Jan 2, 2018, 10:38 AM IST

विरूष्काच्या रिसेप्शनमध्ये शाहरूख खानची मस्ती, बघा व्हिडिओ

अनुष्का शर्मा तर अ‍ॅक्टींगमध्ये एका उंच शिखरावत्र पोहोचली आहे, पण काय तुम्ही कधी विराटला अ‍ॅक्टींग करताना पाहिलंय? जर तुमचं उत्तर ‘नाही’ असं असेल तर विराट-अनुष्काच्या रिसेप्शनचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल. 

Dec 28, 2017, 06:50 PM IST

मोदींसोबत 100 भारतीय सीइओ दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला लावणार हजेरी

अंबानी, चंदा कोचर, शाहरूखसह अनेक दिग्गज राहणार हजर.

Dec 24, 2017, 05:40 PM IST

WWE चॅम्पियन जॉन सिनाने शाहरूखचे केले कौतूक

जॉन सिनाने अजून एका भारतीय सुपरस्टारची तारीफ केली आहे.

Dec 23, 2017, 03:52 PM IST