अर्जून-शाहरुख मैत्रीची अखेर?
प्रियंका चोप्रा आणि शाहरुख खानमध्ये अफेअर असल्याच्या वावड्या उठल्या होत्या, त्यानंतर बरचं काही घडून गेलं असलं, तरी तो सिलसिला अद्याप चालूच आहे. या रंगतदार प्रकरणी रोज नव्या रंगाची उधळण होत आहे. आता किंग खानचा खास मित्र अर्जून रामपाल जो कायम त्याची साथ देत आला आहे त्याने मैत्री संपुष्टात आल्याचे संकेत दिले आहेत.
Apr 3, 2012, 10:21 AM ISTकिंग खान, कानफटात आणि किंमती गाडी
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने फराह खानचा नवरा शिरीष कुंडरला रोल्स रॉईस भेट दिली आहे. मध्यंतरी एका पार्टीत किंग खानने शिरीषच्या कानाखाली जाळ काढला होता. रा-वन सिनेमावरुन शिरीषने अतिशहाणपण करत टीका करणारा ट्विट केले होते.
Apr 1, 2012, 12:25 PM ISTसलमान दिसणार श्रीकृष्णाच्या भूमिकेत
अक्षय कुमार आता सुटकेचा निश्वास टाकू शकतो. अक्षय आपल्या आगामी होम प्रॉडक्शनसाठी सलमान खान किंवा शाहरुख खान या दौघांपैकी एकाला घेऊ इच्छित होता. अखेर अक्षयला त्याच्या आगामी सिनेमा ओह माय गॉडसाठी लीड ऍक्टर गवसला आहे.
Mar 11, 2012, 01:39 PM ISTकरणने प्रियांकाच्या जखमेवर मीठ चोळलं
शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यात जवळीक निर्माण झाल्याच्या बातम्यांना मध्यंतरी उधाण आलं होतं. त्यामुळे गौरी खान कॅम्पने प्रियांकाला जवळजवळ वाळीतच टाकलं होतं. आता करण जोहरनेही प्रियांका चोप्राला झटका दिला आहे.
Feb 26, 2012, 08:56 PM ISTसलमान-शाहरुख किती दूर? किती जवळ?
सलमान आणि शाहरुख खान यांच्यात असलेलं शीतयुद्ध सगळ्यांना परिचयाचं आहेच. आता बॉलिवूडमधले हे दोन दिग्गज खान एकमेकांच्या शेजारी होणार आहेत
Feb 26, 2012, 06:52 PM ISTकिंग खान आणि हृतिकमध्ये अग्निपथ
शाहरुख खानने शिरीष कुंडरच्या श्रीमुखात भडकावल्याच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले गेले आणि चॅनेलवर त्यासंबंधीच्या बातम्यांचा पाऊस पडला. आता किंग खान हृतिक रोशनवर संतापला आहे.
Feb 12, 2012, 09:37 AM ISTउत्तर प्रदेश निवडणुका अन् शाहरुखचे कनेक्शन
उत्तर प्रदेशच्या निवडणुका, शाहरुख खान, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री मायावती यांचे कनेक्शन काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही त्याला नक्कीच वेड्यात काढाल.
Feb 7, 2012, 12:53 PM ISTरितेशच्या विवाहाला शाहरुख,अभिषेक आणि राज ठाकरे
आज रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांचा विवाह झाला. बॉलिवूडमधला एक शानदार विवाह सोहळा ‘ग्रँड हयात’ येथे मोठ्या थाटात पार पडला. या लग्नाला बॉलिवूडच्या स्टार्ससह राजकारणातल्या हस्तीही उपस्थित होत्या.
Feb 3, 2012, 06:05 PM ISTश्रेयसचा नवा लूक
‘WILL YOU MARRY ME’ या सिनेमातून श्रेयस तळपदे एका वेगळ्या लूकमधून आपल्या समोर येणार आहे आणि हा लूक शाहरुखच्या ‘डॉन 2’ सिनेमातील लूकसारखा असणार आहे.
Feb 2, 2012, 07:28 PM ISTबिच्चारा सलमान !
शाहरुख खान आणि शिरीष कुंदर यांच्या 'त्या' पार्टीनंतर सलमान खानने शिरीष कुंदरला फोनकरून पार्टीबद्दल बित्तंबातमी जाणून घेतल्याचं बोललं जातं होतं.
Feb 2, 2012, 06:58 PM ISTआमीर ठरला शाहरुखपेक्षा सरस !
शाहरुख खान आणि आमीर खानमधलं ‘स्टारवॉर’ जूनंच आणि आता पुन्हा एकदा ‘तलाश’ सिनेमाच्या निमित्ताने आमीरने शाहरुख खानला झटका दिला आहे.
Feb 2, 2012, 06:46 PM ISTथप्पड प्रकरणाचा मुलांवर परिणाम- किंग खान
शाहरुख खान आणि दिग्दर्शक शिरीष कुंडर यांच्यात झालेल्या वाद त्याच्या चिंतेचे कारण बनलं आहे. शाहरुखने अद्याप या वादावर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही आणि त्याबाबत प्रश्न विचारले असता त्याचं उत्तर देण्याचे त्याने टाळलं आहे
Feb 2, 2012, 04:08 PM ISTशाहरूखच्या थप्पडीची गुंज सोशल साईटवर
शाहरुख खानने फराह खानच्या नवऱा शिरीष कुंडरला बदडल्यानंतर सोशल नेटवर्किंग साईटवर जोकना उधाण आलं आहे.
Feb 1, 2012, 04:56 PM ISTशाहरुखने भर पार्टीत फराहच्या नवऱ्याला मारलं
अग्निपथ सिनेमाच्या यशाबद्दल संजय दत्तने आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुख खानने आपल्या एकेकाळची मैत्रीण असलेल्या फराह खानच्या नवऱ्याच्या म्हणजेच दिग्दर्शक शिरीष कुंदरच्या जोरदार थप्पड मारली.
Jan 31, 2012, 04:50 PM ISTजेव्हा शाहरुख कतरिनाला 'किस' करतो....
कुटुंबवत्सल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शाहरुखचं सध्या त्याची पत्नी गौरीशी भांडण सुरू असल्याची बातमी एव्हाना सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. अशातच १८व्या स्क्रीन ऍवॉर्ड फंक्शनमध्ये भर स्टेजवरच कतरिना कैफला चुंबन दिलं.
Jan 16, 2012, 04:03 PM IST