शाओमी

6 हजार रुपयांनी स्वस्त झाला Xiaomiचा 'हा' फोन

चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने आपल्या Mi Mix 2 या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.

May 19, 2018, 04:46 PM IST

Xiaomiचा मेटल बॉडी, ड्युएल कॅमेऱ्यासहीत Redmi S2 लॉन्च

रोज गोल्ड, शॅम्पेन गोल्ड आणि प्लॅटिनम सिल्वर अशा तीन रंगांत हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 

May 10, 2018, 10:53 PM IST

सिरॅमिक बॉडीसह लॉन्च होणार Mi MIX 2S, पाहा काय आहेत फिचर्स

शाओमी कंपनीचा Mi Mix 2S हा स्मार्टफोन कंपनीचा सर्वात चांगला आणि इनोवेटिव्ह स्मार्टफोन आहे. २७ मार्च रोजी हा फोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र, फोन लॉन्च करण्यापूर्वीच कंपनीचे सीईओ ली जून यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

Mar 26, 2018, 11:50 PM IST

शाओमीचा पुन्हा स्मार्ट टीव्ही सेल, स्मार्टफोनहुन कमी किंमत

जर तुम्ही शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही घेतला नसेल तर तुमच्याकडे अजून एक संधी आहे. कंपनीने टीव्हीची ऑनलाईन विक्री शुक्रवारी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू केली आहे.

Mar 23, 2018, 02:06 PM IST

शाओमीचा रेडमी-5 लॉन्च, किंमत ऐकून हैराण व्हाल

चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे.

Mar 14, 2018, 05:55 PM IST

उद्या लॉन्च होणार शाओमीचा हा स्वस्त फोन, आहेत जबरदस्त फिचर्स

चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे.

Mar 13, 2018, 05:52 PM IST

स्मार्टफोनपेक्षा स्वस्त आहे Xiaomi चा स्मार्ट TV

काही दिवसांपूर्वी मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने स्मार्ट TV लाँच केला आहे. 

Mar 13, 2018, 03:26 PM IST

शाओमीने स्मार्टफोनच्या किंमतीत लॉन्च केला स्मार्ट टीव्ही

चायनीज मोबाइल कंपनी शाओमीने स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली पकड मजबूत केल्यानंतर स्मार्ट टीव्ही लॉन्च केलाय. 

Mar 8, 2018, 04:17 PM IST

फक्त 499 रुपयांत खरेदी करा Redmi 5A

मोबाईल निर्माता कंपनी एमआय (Mi) भारतीय बाजारपेठेत आपलं वर्चस्व आणि व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे.

Dec 7, 2017, 07:41 PM IST

शाओमीच्या या स्मार्टफोनवर २ हजाराची सूट

 Mi.com व्यतिरिक्त फ्लिपकार्टवरही ही ऑफर उपलब्ध आहे.

Dec 6, 2017, 04:12 PM IST

तुमच्या मोबाईलमधलं हे अॅप बंद होणार?

देशाची माहिती चोरणारी आणि सायबर अॅटेक करून देशाची सुरक्षा धोक्यात टाकणारी ४० मोबाईल अॅप्सची यादी गुप्तचर यंत्रणांनी प्रसिद्ध केली होती. 

Dec 1, 2017, 07:37 PM IST

मायक्रोमॅक्सचा बजेट स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च होणार

शाओमी रेडमी 5A या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स भारत-5 हा स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च करणार आहे. 

Nov 30, 2017, 06:25 PM IST

शाओमीची जबरदस्त ऑफर, जुना फोन द्या आणि नवा घ्या

तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Nov 22, 2017, 04:33 PM IST

शाओमीने भारतात लॉन्च केले Redmi Y1, Redmi Y1 Lite स्मार्टफोन

वेगवेगळ्या मोबाईल कंपन्या आता सेल्फी चाहत्यांना नजरेसमोर ठेवून स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. आता शाओमीने गुरूवारी भारतात एक नवीन सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन सीरिजमध्ये रेडमी Y1 आणि रेडमी Y1 Lite आणले आहेत.

Nov 2, 2017, 03:58 PM IST