पाच हजारांपेक्षाही कमी किंमतीत शाओमीचा रेडमी ४!
चीनची कंपनी शाओमीनं आपला एका नवा स्मार्टफोन 'रेडमी ४' ग्राहकांसमोर सादर केलाय. यासोबतच कंपनीनं 'रेडमी ४ ए' आणि 'रेडमी ४ प्राईम' हे स्मार्टफोनदेखील बाजारात आणलीय.
Nov 4, 2016, 11:54 PM ISTफक्त एक रुपयामध्ये मिळणार शाओमीचा स्मार्टफोन
दिवाळीनिमित्त शाओमी कंपनीनं ग्राहकांना बम्पर ऑफर दिली आहे. कंपनी रेडमी 3 एस प्राईम हा स्मार्टफोन फक्त एक रुपयाला विकणार आहे.
Oct 16, 2016, 06:32 PM ISTशाओमी टॅब्लेटच्या किंमतीत मोठी कपात
चीनी उत्पादक कंपनी शाओमीने एमआय पॅड टॅब्लेटच्या किंमतीत मोठी कपात केलीय.
Jan 16, 2016, 01:57 PM ISTशाओमीचा १६ जीबी स्मार्टफोन स्वस्त झाला
हल्ली स्वस्तातले स्मार्टफोन विक्रीला अधिक प्रतिसाद मिळत असल्याने शाओमी इंडियानेही एमआयफोर आय १६ जीबी स्मार्टफोनची किंमत घटवली आहे. १००० रुपयांनी हा स्मार्टफोन स्वस्त झाला असून बुधवारपासून हा स्मार्टफोन ११ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होईल.
Nov 18, 2015, 04:58 PM IST'ब्लॅकबेरी'ला कोण टेकओव्हर करणार? मायक्रोसॉफ्ट की शाओमी?
मोबाईल उत्पादक कंपनी 'ब्लॅकबेरी'ला टेकओव्हर करण्याच्या बातम्या पुन्हा एकदा टेक मीडियामध्ये येत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर आणि फेब्रुवारी २०१५ मध्ये कंपनी नफ्यात असूनदेखील ही कंपनी विकली जाणार, अशा आशयाच्या बातम्या दिसत आहेत.
May 23, 2015, 05:09 PM IST'शाओमी'चा स्मार्टफोन विक्रीचा 'गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'
चिनी अॅप्पल म्हणून प्रसिद्ध असलेला शाओमी या स्मार्टफोन उत्पादन कंपनीचं नाव 'गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवलं गेलं आहे. या कंपनीने 2.11 मिलियन स्मार्टफोनची विक्री 24 तासात करण्याचा विक्रम केला.
Apr 10, 2015, 08:00 PM ISTशाओमीने अॅपल आणि सॅमसंगला पछाडलं
चीनची हॅण्डसेट बनवणारी कंपनी शाओमी, या वर्षी जानेवारीत भारतातील फोरजी फोन विकणारी नंबर वन कंपनी ठरली. जागतिक दर्जाच्या म्हटल्या जाणाऱ्या सॅमसंग आणि अॅपलला या कंपन्यांनी पछाडलं आहे. ही बाब आज सायबर मीडिया रिसर्चने सर्वांसमोर आणली आहे.
Mar 17, 2015, 11:02 PM ISTशाओमी स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी
चीनचा अॅपल फोन म्हटल्या जाणाऱ्या शाओमी फोनच्या पेटंटचा वाद निर्माण झाला आहे. यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने शाओमी या कंपनीच्या स्मार्टफोनची विक्री थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.
Dec 11, 2014, 12:10 PM ISTगुगलचा स्वस्त 'अँड्रॉईड वन' भारतात दाखल
गुगलने भारतीय मोबाईल फोन निर्माता कंपनींसोबत तीन स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, हे तीनही फोन गुगलच्या 'अॅड्रॉएड वन' चा भाग आहेत.
Sep 15, 2014, 05:16 PM IST'फ्लिपकार्ट'वर आला शाओमीचा ‘रेड मी-1’...
शाओमीनं आपला नवीन स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन ‘रेड मी-1’ बाजारात उतरवलाय. ऑनलाईन सेलिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर हा मोबाईल आजपासून विक्रीला उपलब्ध झालाय.
Sep 2, 2014, 03:43 PM ISTशाओमीचा Mi 4 वर्षाअखेर भारतात
चीनचा ऐपल फोन अशी ख्याती प्राप्त असलेल्या शाओमीचा मी 4 (Mi 4) वर्षाअखेर भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने बंगलोरमध्ये 4 ते 6 महिन्यात एक मी होम एक्सपेरियंस झोन बनवणार आहे. ही गोष्ट कंपनीच्या एका बड्या अधिकाऱ्याने सांगितलं.
Aug 28, 2014, 02:05 PM ISTशाओमीचे 'मी-थ्री'चे 55 हॅण्डसेट, 39 मिनिटात संपले
शाओमीने मी-थ्री या स्मार्टफोनच्या मॉडेलचे 55 हजार हँडसेट अवघ्या 39 मिनिटात विकले गेले आहेत. हा एक विक्रम आहे.
Aug 14, 2014, 04:32 PM IST5 सेकंदात 20 हजार मोबाईल फोन खपले
चायना मेड शाओमी फोनने मोबाईल जगतात ड्रॅगन भरारी घेतली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'वर 'शाओमी मी-3' हा फोन अवघ्या पाच सेकंदात 'ऑऊट ऑफ स्टॉक' झाला आहे.
Jul 30, 2014, 04:54 PM IST'मी-3' हा 'चीनी ड्रॅगन' खिसा कापेल, की पैसे वाचवेल?
शाओमी ही चीनी मोबाईल कंपनी आहे, या कंपनीचा मी-3 भारतात आल्याने, भारतात घट्ट पायरोऊन बसलेल्या परदेशी कंपन्यांनी धसका घेतलाय. कारण मी-3 मध्ये दोन ते अडीच पट पैस वाचवून, बड्या स्मार्ट फोन कंपन्यांच्या मोबाईल सारखे फीचर्स मिळणार आहेत.
Jul 17, 2014, 04:43 PM IST