शाओमीच्या या स्मार्टफोनवर २ हजाराची सूट

 Mi.com व्यतिरिक्त फ्लिपकार्टवरही ही ऑफर उपलब्ध आहे.

Updated: Dec 6, 2017, 04:12 PM IST
शाओमीच्या या स्मार्टफोनवर २ हजाराची सूट  title=

मुंबई : शाओमी ने Mi A1स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. १४,९९९ रुपयातील हा फोन आता १२,९९९ रुपयात मिळणार आहे. पण ७ ते ९ डिसेंबर दरम्यानच ही ऑफर असणार आहे. Mi.com व्यतिरिक्त फ्लिपकार्टवरही ही ऑफर उपलब्ध आहे.

शाओमी MI A1 फिचर्स

७.१.२ नॉगट ऑपरेटिंग सिस्टिम
एंड्रॉइड ८.० ओरिओ व अँड्रॉइड पी अपडेट 
५.५ इंच फूल एचडी डिस्प्ले 
२.५ डी कॉर्निंग गोरिला ग्लास
फुल मेटल स्टील बॉडी
मिड-रेंज ओक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर
४ जीबी रॅम
६४ जीबीचे इनबिल्ट स्टोरेज मायक्रो एसडी कार्डद्वारे देखील वाढवता

कॅमेरा 

१२ मेगापिक्सेल रुंद कॅमेरा 
१२ मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स 
लेन्स २x ऑप्टिकल झूमिंगमध्ये
५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा 
३०८० एमएएच बॅटरी
फिंगरप्रिंट सेन्सर