शशिकलांच्या VIP तुरुंगवारीची पोलखोल करणारी महिला अधिकारी अडचणीत
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या शशिकला सध्या तुरुंगात आहेत. परंतु, शशिकला तुरुंगात असूनही कशा पद्धतीनं ऐशोआरामात जगत आहेत याचा खुलासा आयपीएस अधिकारी डी. रुपा यांनी केला होता. त्यानंतर आता या महिला अधिकारी अडचणीत सापडल्यात.
Nov 30, 2017, 01:36 PM ISTशशिकला यांची अण्णाद्रमुक पक्षातून हक्कालपट्टी
पन्नीरसेल्वम आणि पलनिसीमा या दोघांनी एक ठराव मंजूर करत व्ही. के. शशिकला यांना सरचिटणीस पदावरुन हद्दपार करत पक्षातून बाहेरचा मार्ग दाखवला आहे. हा प्रस्ताव अण्णाद्रमुकच्या बैठकीत मंजूर केला गेला.
Sep 12, 2017, 02:51 PM IST'शशिकलाला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2017, 11:23 PM IST'शशिकलाला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट'
भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा भोगत असलेली AIADMK ची प्रमुख शशिकला नटराजन हिला बंगळुरूच्या तुरुंगात विशेष वागणूक मिळत असल्याचं समोर आलंय.
Jul 13, 2017, 10:54 PM ISTशशिकला यांच्या भाच्याला अटक
अण्णा द्रमुक पक्षाच्या शशिकला समर्थक गटाचे प्रमुख म्हणून काम करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच दिल्याचा प्रकरणात टीटीव्ही दिनकरन यांना अटक करण्यात आलीय.
Apr 26, 2017, 11:27 AM ISTतामिळनाडूच्या विधानसभेत तुफान राडा
तामिळनाडूमध्ये ई. पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
Feb 18, 2017, 04:45 PM ISTशशिकलांना तुरुंगात हवाय सेवक, वेस्टर्न टॉयलेट आणि...
बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं सत्ताधारी एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांनी कोर्टासमोर शरणागती पत्करली. आता त्यांची नवी ओळख आहे... कैदी नंबर १०७११... तुरुंगात गेल्यानंतर मात्र शशिकला यांनी जेल प्रशासनाकडे तुरुंगात आपल्याला काही गोष्टी मिळाव्यात अशी मागणी केली आहे...
Feb 16, 2017, 12:13 AM ISTतामिळनाडूचा 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'
तामिळनाडूच्या सत्ताकारणामध्ये उठलेलं एक वादळ आज शमलं. सत्ताधारी एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला नटराजन यांनी बंगळुरूच्या कोर्टात शरणागती पत्करली.
Feb 15, 2017, 09:47 PM IST...म्हणून शशिकलांनी समाधीवर मारला ३ वेळा हात
सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शशिकला यांना ४ वर्ष तुरुंगात राहावं लागणार आहे. आज बंगळुरुमध्ये समर्पण करण्यासाठी त्या रवाना झाल्या. याआधी शशिकला आज जयललितांच्या समाधीवर पोहोचल्या. त्यानंतर एक वेगळंच दृष्य अनेकांना पाहायला मिळालं. शशिकला यांनी १, २ नव्हे तर ३ वेळा जयललितांच्या समाधीवर हात मारला.
Feb 15, 2017, 07:05 PM ISTशशिकलांनी जयललितांच्या समाधीवर मारला ३ वेळा हात
अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला नटराजन शरण येण्यासाठी बंगळुरु जेलकडे रवाना झाल्यात. तत्पुर्वी मरीना बीचवर जयललिता यांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतलं. याशिवाय टी. नगर इथं त्यांनी एमजीआर मेमोरियल हाऊसमध्ये दर्शन घेतलं. शशिकला यांनी जयललितांच्या समाधीवर तीन वेळा हात मारला. त्यानंतर त्यांनी असं का केलं असा प्रश्न अनेकांना पडला.
Feb 15, 2017, 06:37 PM ISTचेन्नई - शशिकला यांना ४ वर्ष तुरूंगाची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2017, 04:58 PM ISTचेन्नई - शशिकला आत्मसमर्पण करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2017, 04:11 PM ISTशशिकला यांची याचिका फेटाळली, शरणागती शिवाय पर्याय नाही!
अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला नटराजन आज बंगळूरूमध्ये शरण येण्याची शक्यता आहे. काही वेळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांनी शरणगतीसाठीची मुदत वाढवण्यासाठी केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे त्यांना तातडीनं शरण येण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही.
Feb 15, 2017, 11:17 AM ISTशशिकला यांना 100 कोटींचा दंडही, तुरूंगात धाडण्याची प्रक्रिया सुरू
उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याप्रकरणी शशिकला यांना चार वर्ष तुरुंगवास आणि 100 कोटींच्या दंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे.
Feb 14, 2017, 02:40 PM ISTशशिकला यांचा दणका, पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी
ओ. पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त आहे. जाता जाता शशिकला यांनी पनीरसेल्वम यांना दणका दिला आहे.
Feb 14, 2017, 01:21 PM IST