शरीर

स्लिम-ट्रीम राहण्यासाठी ५ सोपे उपाय

१. तुम्ही जेव्हा कपड्यांना इस्त्री कराल तेव्हा कपड्यांची बास्केट जमिनीवर ठेवा.

Jan 24, 2016, 03:32 PM IST

VIDEO : तुमचं शरीर सुडौल बनवण्याच्या सात सोप्या पद्धती!

कोणत्याही कष्टाविना वजन कमी करा किंवा आकारबद्ध पोट, कंबर मिळवा, अशा अनेक जाहिराती तुमच्या पाहण्यात आल्या असतील... पण, हे सगळं बोगस असल्याचं तुमच्या लक्षात आलंच असेल.

Jan 21, 2016, 03:32 PM IST

शरीर निरोगी ठेवण्यासाठी फक्त एवढंच करा

दुध आणि मध हे दोन्हीही शरिरासाठी फायदेशीर मानले जातात. दुध आणि मध सेवन केल्याने अनेक फायदे होऊ शकतात. मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, वसा, सोडिअम, फॉसफरस, कॅल्शियम, क्लोरीन या गोष्टी असतात.

Dec 8, 2015, 04:50 PM IST

आतून-बाहेरून शरीर स्वच्छ करतो कडुनिंब!

कडुनिंब औषधी वनस्पती आहे, याची माहिती तर अनेकांना असेल... पण, याचा वापर कोणकोणत्या आजारांवर होऊ शकतो, याची योग्य माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. 

Oct 17, 2015, 04:31 PM IST

औषधांचा प्रभाव बॅक्टेरियांपुढे कमी पडतोय?

आजारातून लवकर उठण्यासाठी अनेक जण अॅन्टीबायोटिक्स औषधांचा वापर करतात. परंतु, आता अॅन्टीबायोटिक औषधांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत. कारण, आजच्या जमान्यात अॅन्टीबायोटिक्स रेजिस्टन्स एक नवी समस्या म्हणून समोर येतेय.  

Oct 16, 2015, 03:55 PM IST

बहुपयोगी दह्याचे हे फायदे कदाचित तुम्हाला माहितही नसतील!

रंगानं पांढरं, घट्ट, सॉफ्ट, क्रिमी आणि चवीला आंबट-गोड... म्हणजे अर्थातच दही! अगदी सहज उपलब्ध होणारा हा पदार्थ तुमच्या शरीरासाठी मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं फायदेशीर ठरतो. 

Sep 18, 2015, 07:29 PM IST

टॅटू काढताय... काय घ्याल खबरदारी!

शरीरावर परमनन्ट किंवा काही ठराविक कालावधीसाठी टॅटू काढणं ही तर आजच्या तरुणाईची नवी ओळखच बनलीय. पण, हीच ओळख कधी-कधी धोकादायकही ठरू शकते. 

Aug 18, 2015, 05:06 PM IST

धक्कादायक : सहा दिवसांच्या बाळाचं शरीर स्वत:हून घेतंय पेट

चेन्नईमध्ये एका सहा दिवसांच्या मुलाचं शरीर स्वत:हून पेट घेतंय. या मुलाला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आलंय. सध्या हा चिमुकला किलपॉक मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली भरती करण्यात आलाय. 

Jan 20, 2015, 07:54 PM IST

व्यायामाने शरीर तंदुरूस्त रहते

 उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी खाणे-पिणे जितके महत्वाचे आहे. तितकेच शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम करणार असाल तर तुम्हाचे तन आणि मन दोन्ही आनंदी राहते. शरीरसोबत तुम्हाचा मेंदूसुद्धा स्वस्थ राहतो.

Oct 4, 2014, 08:06 PM IST

गांडुळांमुळे जोडला जाऊ शकतो तुटलेला कान!

तुमचा तुमच्या कानांवर विश्वास बसो अथवा न बसो पण हे खरं आहे... मानवाच्या शरीराचा तुटलेला भाग गांडुळांच्या मदतीनं पुन्हा जोडला जाऊ शकतो.

Apr 18, 2014, 03:30 PM IST

... मी योगा लावू की जीम?

पूर्वी लोक लोक व्यायामासाठी व्यायामशाळा, आखाड्यांत जात होते. पण हल्ली जीममध्ये जाऊ लागले आहेत. जीममध्ये शरीर नक्कीच कमावता येते, पण दैनंदिन जीवनासाठी त्याचा तितका उपयोग आहे काय? याचा विचार आपण करायला हवा.

Jul 30, 2013, 08:03 AM IST