राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते बैठकीत आपापसात भिडलेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्ते आपापसात भिडलेत.
Jun 23, 2019, 02:39 PM IST'एक देश एक निवडणूक संकल्पना चांगली पण...'- पवार
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे यासंदर्भातील एक पत्र समोर आले आहे.
Jun 19, 2019, 11:40 PM ISTसातारा । नीरा पाणीवाद, रामरारजेंची विरोधकांवर जहरी टीका
नीरा देवधर पाणी वाद. खासदार उदयनराजेंनी केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. उदयनराजेंना आवरा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याची परवानगी द्या, असा निर्वाणीचा इशारा रामराजे यांनी शरद पवार यांना दिला होता. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांवरही त्यांनी जहरी टीका केली.
Jun 15, 2019, 05:35 PM ISTमुंबई । उदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. खासदार उदयनराजे भोसले आणि सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादाबाबत मुंबईत पक्ष कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही नेत उपस्थित होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही बैठकीला उपस्थित होते. पवार यांनी बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली.
Jun 15, 2019, 05:30 PM ISTउदयनराजे भोसले संतापलेत, बैठक अर्धवट सोडून निघून गेले
साताऱ्यातील पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक सुरु झाली. मात्र उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेलेत.
Jun 15, 2019, 04:25 PM ISTपवारांनी पळवलं, निंबाळकरांनी वळवलं... पवारांना मोठा शह
पवारांनी पळवलं, निंबाळकरांनी वळवलं... पवारांना मोठा शह
Jun 13, 2019, 01:00 PM ISTबारामतीचे पाणी दुसरीकडे वळवले, राज्य सरकारचा पवारांना जोरदार धक्का
नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Jun 12, 2019, 05:10 PM IST'एअर स्ट्राईक पाकिस्तानमध्ये नाही, काश्मीरमध्ये'; शरद पवारांचा मोदींवर निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बालाकोट एअर स्ट्राईकवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
Jun 9, 2019, 08:17 PM ISTलोकसभा निवडणुकीत राहुल गांधींमुळे पराभव - शरद पवार
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींमुळे पराभव - शरद पवार
Jun 8, 2019, 01:40 PM ISTकधीकाळी चेष्टेचा विषय ठरलेल्या 'आरएसएस'ची आज विरोधकांनाही भुरळ
संघटनात्मक कामाबरोबर संघाचं संस्थात्मक कामही मोठं आहे. शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, दलितांपासून आदिवासींपर्यत अशा विविध क्षेत्रांत हे काम पसरलेलं आहे.
Jun 8, 2019, 10:52 AM ISTशरद पवार उद्या घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, या मुद्द्यांवर चर्चा
राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती, पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे.
Jun 6, 2019, 09:22 PM ISTआतापासूनच घरोघरी जा, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा - शरद पवार
'जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवे. त्यांच्यासारखी चिकाटी हवी,' असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.
Jun 6, 2019, 06:35 PM ISTमोदींच्या शपथविधीत पवारांना खरंच पाचव्या रांगेत स्थान? सत्य आलं समोर
पाचव्या रांगेत स्थान दिले म्हणून शरद पवार नाराज असल्याचे सांगितले गेले. पण आता यामागचे वेगळेच कारण समोर आले आहे.
Jun 5, 2019, 04:38 PM ISTफडणवीस सरकार पवारांच्या बारामतीचं पाणी बंद करणार?
राजकारण कुठे आणि कधी करायचं? याबद्दलचं तारतम्य बाळगायला हवं - पवारांनी दिल्या कानपिचक्या
Jun 5, 2019, 04:31 PM ISTबारामती | 'राजकारण कधी करायचं याचं तारतम्य बाळगा'- शरद पवार
बारामती | 'राजकारण कधी करायचं याचं तारतम्य बाळगा'- शरद पवार
Baramati Sharad Pawar On Stopping Baramati Water Supply From Nira Dam