शरद पवारांवर गुन्हा आणि प्रकाश आंबेडकरांचा ईडीला सवाल
जर या प्रकरणात शरद पवार यांना अटक होणार असेल, तर या घोटाळ्यात नेमका शरद पवार यांचा काय रोल होता हे जनतेला सांगावे, असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
Sep 25, 2019, 10:00 PM ISTशरद पवार ईडी चौकशीवर मुख्यमंत्री म्हणालेत, 'सूड उगविण्यासाठी कारवाई नाही'
'बदला घेण्यावर कारवाई केली जात नाही.'
Sep 25, 2019, 04:52 PM ISTउदयनराजेंना धक्का देण्यासाठी शरद पवार साताऱ्यातून लढणार?
उदयनराजे भोसले यांनी भावनेच्या भरात केलेलं वक्तव्य आता त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 25, 2019, 04:18 PM ISTशरद पवार २७ तारखेला ईडीच्या कार्यालयात जाणार
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
Sep 25, 2019, 03:39 PM ISTईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
Sep 25, 2019, 01:46 PM IST'ईडीची कारवाई चिडक्या मुलासारखी'; रोहित पवारांचा निशाणा
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 25, 2019, 09:59 AM ISTमाझ्या विरोधात गुन्हा दाखल केल्याबद्दल धन्यवाद - शरद पवार
मला जर नोटीस मिळाली तर मी जरूर भाष्य करीन असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
Sep 25, 2019, 09:57 AM ISTछत्रपती उदयनराजे पवारांच्या आठवणीने रडले आणि म्हणाले...
छत्रपती उदयनराजे भोसले यांचा नवाच अवतार मंगळवारी पाहायला मिळाला. नेहमीच्या खास स्टाईलमध्ये त्यांनी विरोधकांना धारेवर धरलं.
Sep 24, 2019, 10:14 PM ISTराज्य सहकारी बँक घोटाळा : शरद पवार, अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल
शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 24, 2019, 07:48 PM ISTसरंजामदारांमुळे राष्ट्रवादी सर्वसामान्यांपासून 'वंचित'
बिनधास्त तरूणांना साद घालणारं भाषण करतायत. हे चित्र कदाचित शरद पवार विरोधकांना पटणार नाही, किंवा पचवता येणार नाही. पण याकडे दुर्लक्ष देखील करता येणार नाही.
Sep 23, 2019, 09:02 PM ISTसाताऱ्यात शरद पवारांच्या शक्तीप्रदर्शनानंतर उदयनराजे अस्वस्थ?
सातारच्या गादीची लढत रंगतदार होणार
Sep 23, 2019, 04:30 PM ISTउमेदवारी देऊनही राष्ट्रवादीतली गळती थांबेना
राष्ट्रवादीतली गळती थांबेना...
Sep 22, 2019, 08:23 PM ISTशरद पवारांचं पक्ष सोडलेल्या नेत्यांवर तोंडसुख
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.
Sep 20, 2019, 10:20 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून शरद पवारांची एकाकी झुंज
विरोधी पक्षाकडून सध्या एकच नेता चर्चेत आहे.
Sep 20, 2019, 07:18 PM ISTपंतप्रधान मोदी म्हणाले, 'लेकीन शरद पवार? आप जैसा अनुभवी नेता जब...'
नाशिकच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेतलं.
Sep 19, 2019, 11:55 PM IST