पवारांना गोवले गेले, राज्यातील आणि देशातले वातावरण बिघडवले - राऊत
ईडी कारवाईची गरज नव्हती. राज्यातले आणि देशातले वातावरण बिघडवले गेले आहे.
Sep 27, 2019, 06:22 PM ISTमुंबईतल्या नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवार पुण्याला रवाना
मुंबईतल्या ईडी कार्यालय भेटीच्या नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवार हे पुण्याला रवाना झाला आहेत.
Sep 27, 2019, 04:15 PM IST'या जन्मीचं या जन्मीच फेडावं लागतं' - उदयनराजे
उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर ईडीने जो गुन्हा दाखल केला आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Sep 27, 2019, 02:15 PM ISTमुंबई : ईडी कार्यालयाकडे जाण्याचा निर्णय तहकूब केल्याचं सांगताना पवार म्हणाले...
मुंबई : ईडी कार्यालयाकडे जाण्याचा निर्णय तहकूब केल्याचं सांगताना पवार म्हणाले...
Sep 27, 2019, 02:10 PM ISTईडी कार्यालयाकडे जाण्याचा शरद पवारांचा निर्णय तहकूब
आपल्यावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप यावेळी पवारांनी केलाय
Sep 27, 2019, 01:47 PM ISTसूडानं पेटलेल्या सरकारच्या टार्गेटवर शरद पवार - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पवारांना पाठिंबा देत आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलीय
Sep 27, 2019, 12:19 PM ISTराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा, हिंगोलीत रस्त्यावर जाळपोळ
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी शरद पवारांना ईडी कार्यालयाने नोटीस पाठवल्यानंतर...
Sep 27, 2019, 11:22 AM IST'कधी यायचं ते पवार ठरवू शकत नाहीत'; ईडीची कठोर भूमिका
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
Sep 27, 2019, 11:00 AM ISTमुंबई : आज पवारांच्या ईडी भेटीचं काय होणार?
मुंबई : आज पवारांच्या ईडी भेटीचं काय होणार?
Sep 27, 2019, 10:35 AM IST'माफ करा साहेब...यावेळी तुमचं ऐकणार नाही'; आव्हाडांचं भावनिक ट्विट
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
Sep 27, 2019, 10:30 AM ISTमुंबई : पोलिसांनी माझा बंगला घेरलाय - जितेंद्र आव्हाड
मुंबई : पोलिसांनी माझा बंगला घेरलाय - जितेंद्र आव्हाड
Sep 27, 2019, 10:25 AM ISTईडी कार्यालय भेटीआधी पवारांचा कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Sep 27, 2019, 08:50 AM ISTईडी कार्यालयात शरद पवारांना 'नो एन्ट्री'
ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं पवारांचं वक्तव्य
Sep 27, 2019, 08:32 AM IST